Tr.Aazad Dhumal

Directions

Tr.Aazad Dhumal Surround Yourself Those on the Same Mission as You

27/09/2026

महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्री माई फुले
#सवितीमैफूले
#सावित्रीबाईफुले
#ज्योतिबा
#फुले
#वस्ताद
#वस्तादलहुजी
#वस्तादलहुजीसाळवे

25/09/2026

*दोषी सापडेल... शिक्षा होईल… परंतु आत्महत्या थांबतील का?*

पूर्वीची पिढी गरीबी झेलायची, कष्ट झेलायची, संघर्ष झेलायची. आजची पिढी मात्र अनेकदा *अपयश, टीका, अपमान किंवा नकार* झेलताना कोसळताना दिसते. परीक्षेत कमी मार्क्स आले, स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही, एखाद्याने रागावले, मित्रांनी चेष्टा केली, सोशल मीडियावर ट्रोलिंग झाले किंवा अपेक्षित यश मिळाले नाही की अनेक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खचून जातात.

प्रश्न असा आहे की, *विद्यार्थी इतके कमकुवत का झाले!* विद्यार्थी जन्माला येताना कमकुवत नसतो. पण पालक नकळत त्यांना संघर्षापासून दूर ठेवतात आणि मुलांची कमकुवतपणाची सुरुवात तिथूनच होते. आज अनेक पालक मुलांना प्रत्येक अडचणीपासून वाचवण्याचा प्रयत्न करतात. मुलाने पडू नये, दुःखी होऊ नये, रडू नये, अपयशी होऊ नये, कुणी ओरडू नये, कुणी विरोध करू नये — अशी व्यवस्था निर्माण केली जाते.

एवढेच काय तर हल्लीचे बहुतांशी पालक विद्यार्थ्यांच्या चुका शोधून त्या दुरुस्त करण्याऐवजी शिक्षकांच्या किंवा शाळेच्या चुका शोधण्याला प्राधान्य देतात. पूर्वीच्या काळी शिक्षकांनी मुलांना दिलेली शिक्षा किंवा वर्गात झालेला अपमान मुलं स्वतः पचवत होती. म्हणूनच ती मुलं मानसिक दृष्ट्या खूप कणखर बनली. आता तसं घडत नाही किंबहुना पालक तसं घडून देत नाही. परिणामी मुलांना यश मिळवण्याचे शिक्षण मिळते; पण *अपयश पचवण्याचे शिक्षण मिळत नाही.*

आपण मुलांना गणित शिकवतो, विज्ञान शिकवतो, इंग्रजी शिकवतो; पण "नकार कसा स्वीकारायचा?", "अपयशातून पुन्हा कसे उभे राहायचे?", "टीका कशी ऐकायची?" हे शिकवत नाही.

प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात अपयश, नकार, टीका आणि अपमानाचे असंख्य प्रसंग येत असतात. फरक एवढाच असतो की त्यांनी त्या प्रसंगांना शेवट मानत नाहीत. ते अशा प्रसंगातही ठामपणे उभा राहतात, सर्व काही सहन करतात आणि म्हणूनच ते यशस्वी होतात.

# *मग यावर उपाय काय?*
१) सर्वप्रथम, पालकांनी मुलांना प्रत्येक संकटापासून वाचवण्याऐवजी संकटांचा सामना करायला शिकवले पाहिजे. मुलांना "नेहमी जिंक" असे सांगण्याऐवजी, *"हरलास तरी चालेल परंतु लढायला शिक"* हे सांगणं गरजेच आहे. अपमान झाला तर तो पचवण्याची ताकद दिली पाहिजे.

२) शाळा आणि महाविद्यालयांनी फक्त गुणांवर भर न देता विद्यार्थ्यांची मानसिक ताकद, आत्मविश्वास, शिस्त, संयम आणि भावनिक स्थैर्य यांवरही काम के

30/08/2026

With Mr. Thank You – I just got recognized as one of their top fans!

30/08/2026

🙏☝️ जय भवानी जय शिवाजीराजे ☝️🙏

सर्व भारतीयांची मान उंचावेल असली आश्चर्य चकित करणारी बातमी मंजे
सर्व जगात 10. महापुरुषां मधुन प्रथम क्रमांकावर जे आहेत ते म्हणजे
राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी शहाजी भोसले महाराज जगात सर्वात जास्त पुतळे फक्त एका राजाचे,
छत्रपती शिवाजी महाराजांचे खालील प्रमाणे
अमेरिकेत.48--
जपान --29--
चीन --40---
श्रीलंका ---35--
रशिया --23---
थायलंड --20---
भारतात-महाराष्ट्-23000-
कर्नाटक -11060-
यु, पी -11000--
पटना --9000--
बीहार -8000--
आंध्रा --7800--
राज्यस्थान- 5400---
एम, पी, 6000-
गोवा --4400--
🙏☝️💐छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय भवानी...
जय शिवराय...
तोटल =85832.
मराठी असाल तर लगेच शेअर करा 🪷☝️🙏

14/08/2026

कालच्या भगव्यामुळे � आजचा तिरंगा � सुरक्षित आहे

11/08/2026



Dhumal

08/08/2026

Wait For End

05/08/2026

आंदोलक संस्कारी असले पाहिजेत

04/08/2026

Prashant Kishor on उद्धव ठाकरे

Address

ABC APPA BALAWANT CHOUK
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tr.Aazad Dhumal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share