gaanvajwa

gaanvajwa Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from gaanvajwa, Record Label, Survey No. 3, Bunglow No. 9 Behind Vitthal Mandir, Mahalkshmi Lawns to Cummins C, Pune.

श्री कृष्ण भक्त मीरा बाई जी ने लिखा हुआ " Baso Mere Nainon Me Nandlal"हमारा पहिला भजन Rajeev Kumar youtube पे प्रसारित ह...
13/02/2026

श्री कृष्ण भक्त मीरा बाई जी ने लिखा हुआ " Baso Mere Nainon Me Nandlal"हमारा पहिला भजन Rajeev Kumar youtube पे प्रसारित हुआ है.. जल्दी से जल्दी जा कर भजन देखिये.. और भजन कैसा लगा हमे Comment करके बताये जरूर... और चॅनेल पे नय हो तो Subscribe करना ना भुले.हरेकृष्ण राधे राधे..

प्राण से प्यारो वृंदावन मन को वृंदावन को लेके जाणे वाला कृष्ण भजन rajeev kumar youtube चॅनेल पे रिलीज हुआ है तो.. तो भजन...
11/02/2026

प्राण से प्यारो वृंदावन मन को वृंदावन को लेके जाणे वाला कृष्ण भजन rajeev kumar youtube चॅनेल पे रिलीज हुआ है तो.. तो भजन कैसा लगा हमे comment box में commnet करके जरूर बताना.. और चॅनेल पे नय हो तो subscribe करणा भुलना मत... हरेकृष्ण🙏❤️

❤️

Bhakti Ved Presents"मन मे हो राधे" प्रेम दिवाणी श्री राधाराणी अपने पिया के वियोग मे मगन होके गा रही है| बरसाने कि महाराण...
20/01/2026

Bhakti Ved Presents

"मन मे हो राधे" प्रेम दिवाणी श्री राधाराणी अपने पिया के वियोग मे मगन होके गा रही है| बरसाने कि महाराणी किशोरी श्री राधाराणी के पवित्र कोमल चरण मे यह गीत हम अर्पण कर रहे है|आगर गीत आपको पसंद आया हो तो कृपया ज्यादा से ज्यादा चॅनेल को Subscribe करे और Share करे | राधे राधे

Song : Mann Me Ho Radhe
Singer : Priyanka Barve
Lyrics,Composer & Music : Tejas Walhekar
Music Programing & Arranger : Sarang Gawali
Flute : Prasad Mehendale
Guitar : Mahesh Badhe ( Mahi )
Piyanika : Sarang Gawali
Mix & Master : Ishan Devsthali
Recording Studios : Dawn & Logic Studios Pune
Poster : Gauravraj R. Adap
Video Editor : Rajeev Kumar
Story & Screenplay : Tejas Walhekar
Producer : Shashikala Arjun Walhekar
Maneged by : Aniket Shamrav,Neha Joshi & Ira Deshpande
Label : Gaan Vajwa Music

Special Thanks : Shree Swami Samarth Maharaj,Shree Shankar Baba Maharaj

❤️

श्री वृंदावन धाम कि श्रीसखी लाडली शामाजु श्री राधाराणी का सुमधुर गोपी भजन भक्ती वेद परिवार से श्री राधा कृष्ण के कोमल चर...
14/01/2026

श्री वृंदावन धाम कि श्रीसखी लाडली शामाजु श्री राधाराणी का सुमधुर गोपी भजन भक्ती वेद परिवार से श्री राधा कृष्ण के कोमल चरण पे अर्पण करते है...जल्दी ही "मन मे हो राधे" यह सुमधुर गीत भक्ती वेद YouTube चॅनेल पे आ रहा है..राधे राधे 🙏

Bhakti Ved Presents

Singer : Priyanka Barve
Lyrics & Music : Tejas Walhekar
Music Programing & Arranger : Sarang Gawali
Flute : Prasad Mehendale
Guitar : Mahesh Badhe ( Mahi )
Piyanika : Sarang Gawali
Mix & Master : Ishan Devsthali
Recording Studios : Dawn & Logic Studios Pune
Poster : Gauravraj R. Adap
Video Editor : Rajeev Kumar
Story & Screenplay, Producer : Tejas Walhekar
Label : Gaan Vajwa Music
Special Thanks : Neha Joshi & Ira Deshpande

❤️ ❤️

Recording music for upcoming film✌️❤️
12/06/2025

Recording music for upcoming film✌️❤️

!! गणपती बाप्पा मोरया !! !! जय हरि विठ्ठल !!मोह मायेच्या बाजारी देवा चुकली तुझी वारी,कर्म काय खरे खोटे घेऊन आलो तुझ्या द...
11/06/2025

!! गणपती बाप्पा मोरया !! !! जय हरि विठ्ठल !!

मोह मायेच्या बाजारी देवा चुकली तुझी वारी,
कर्म काय खरे खोटे घेऊन आलो तुझ्या दारी...

मनाच्या गाभाऱ्यात जर विठ्ठल राहत असेल तर कोणत्याही विकाराला घाबरण्याची गरज नाही.मुखी विठ्ठलाचे नामस्मरण करीत सतकर्माच्या वाटेवर जीवनाची वारी न चुकता पुर्ण करणे हाच आपल्या जगण्या मागचा मुळ उद्देश आहे."वैविद्या प्रोडक्शन" निर्मित "माईक" चित्रपट लवकरच महाराष्ट्र भर प्रदर्शित होईल त्या आधी माईक चित्रपटातील गाणे आषाढी वारीच्या निमित्ताने भक्ती वेद सादर करीत आहे "मन झाले विठ्ठल"

मन झाले विठ्ठल हे फक्त एक गाणे नसून लाखो वारकऱ्यांसाठी व विठ्ठलाच्या मेनाहून कोमल चरणी आमचे एक भक्ती पुष्प आहे..

Marathi Film : Mic ( माईक )
Producer : Vidhyanand Mandakini Manikrao Mankar
Director : Soham Vaishali Vidhyanand Mankar
Lead Cast : Yogesh Khilare

🎧 𝐒𝐨𝐧𝐠 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬 :

Song Name : Mann Zale Viththal ( मन झाले विठ्ठल )

Singer : Dnyaneshwar Meshram
Lyrics : Tejas Walhekar
Music Composition : Sarang Gavali & Tejas Walhekar
Music Programing & Arranger, Director : Sarang Gavali
Music Label : Gaan Vajwa Music

🎬 𝐕𝐢𝐝𝐞𝐨 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬 :

Marathi Film : Mic ( माईक )
Producation House : Vaividhya Producation
Producer : Vidhyanand Mandakini Manikrao Mankar
Director : Soham Vaishali Vidhyanand Mankar
Lead Cast : Yogesh Khilare
Co Cast : Shruti Ubale, Pradip Kotmire, Ravindra Palkhe, Shruti Priya

Special Thanks :

सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज
सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज

आज माझा पाहिला मराठी चित्रपटात विठू माऊलींचे गाणे बनवण्याची संधी मिळाली..ह्या चित्रपटाचे गायक श्री ज्ञानेश्वर सर मेश्राम...
12/05/2025

आज माझा पाहिला मराठी चित्रपटात विठू माऊलींचे गाणे बनवण्याची संधी मिळाली..ह्या चित्रपटाचे गायक श्री ज्ञानेश्वर सर मेश्राम ह्यांनी अतिशय सु मधुर आवाजात आजचे विठूमाऊलींचे गाणे रेकॉर्डिंग केले त्या बद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच निर्माते विद्याधर मानकर सर व अभिनेते योगेश खिलारे व अनिकेत शामराव, संगीत आयोजक व सयोजक सारंग गवळी व माझ्या इतर सर्व टीम चे मनपूर्वक आभार व्यक्त करतो... जय हरि विठ्ठल जय शंकर 🙏❤️🚩

आज अक्षय तृतीया तसेच शंकर बाबांच्या ७८ व्या समाधी सोहळ्या निमित्ताने मेरा नाम है शंकर हे सु प्रसिद्ध गीत आता Jitendra Ab...
30/04/2025

आज अक्षय तृतीया तसेच शंकर बाबांच्या ७८ व्या समाधी सोहळ्या निमित्ताने मेरा नाम है शंकर हे सु प्रसिद्ध गीत आता Jitendra Abhyankar ह्या Yotube Channel वर व्हिडिओ च्या मार्फत प्रसारित झालेले आहे तरी तुम्हा सर्वांना आवडल्यास जास्तीत जास्त share करा.. जय शंकर बाबा स्वामी ॐ ❤️🙏🚩

!! जय श्री राम !! !! श्री स्वामी समर्थ !!राम आये है... Official Song Out Now...𝐅𝐞𝐚𝐭𝐮𝐫𝐢𝐧𝐠 -  Vrushali Patel𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐋𝐚𝐛𝐞𝐥 - ...
12/04/2025

!! जय श्री राम !! !! श्री स्वामी समर्थ !!

राम आये है... Official Song Out Now...

𝐅𝐞𝐚𝐭𝐮𝐫𝐢𝐧𝐠 - Vrushali Patel
𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐋𝐚𝐛𝐞𝐥 - Gaan Vajwa Music
Director - Gauravraj R. Adap

𝐀𝐮𝐝𝐢𝐨 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭 : 🎧

Album : Ram Aaye Hain ( राम आये है )

Singer : Sonam Ahir
Lyrics & Music Producer : Tejas Walhekar
Sargam & Chorus : Nilesh Walhekar
Programing : Yewale Bro
Recordist : Atharv Nimbargi ( Pancham Studio )
Mix & Mastering : Ajay Atre
Music Label :

Video Credits

Director : Gauravraj R Adap
Dop : Mayur Vinodrao Sakhare
Edit /Di : Gauravraj R Adap
Cast : vrushali Patel,Mayur Vinodrao Sakhare,Rohan Pandurang Deokar
Small Girl actor : Naarayani Rohan Deokar

Special thanks : Chaitali Agarwal,Tanmay deokar,Rushikesh Adap,Vineet Diksh*t

Special thanks :
-RAM Mandir ,Pimpri -Chinchwad Trust

कलाकृती प्रोडकशन हाऊस तर्फे"स्वामी समर्था धाव घे" हे भक्तिगीत आम्ही आपल्या भेटीला घेऊन आलेलो आहे!हे गाणं केवळ एक सूर आणि...
31/03/2025

कलाकृती प्रोडकशन हाऊस तर्फे

"स्वामी समर्था धाव घे" हे भक्तिगीत आम्ही आपल्या भेटीला घेऊन आलेलो आहे!

हे गाणं केवळ एक सूर आणि शब्दांचा संगम नसून, श्री स्वामी समर्थांच्या अनंत कृपेची, भक्तांच्या अढळ श्रद्धेची आणि दिव्य चमत्कारांची अनुभूती आहे. एकच स्वामीभक्त, आपल्या निःस्वार्थ भक्तीच्या बळावर काय करू शकतो? आणि स्वामी समर्थ त्याच्या भक्तांवर कृपा करून त्याला कोणत्या दिव्य शक्तीने भरून टाकू शकतात? या गूढतेचा शोध हे गाणं घेऊन येत आहे.

स्वामींवर अखंड श्रद्धा ठेवा, कारण तेच अशक्याला शक्य करणारे आहेत. संकटे आली तरी डगमगू नका, कारण स्वामी समर्थ आपल्या पाठीशी सदैव उभे आहेत!

हे भक्तिगीत अनुभवण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि स्वामींच्या कृपेचा पहिला लाभ घ्या!

लिंक – https://youtu.be/3lNb141KaJE?si=WvP0w8aTBGc9GMF1

Address

Survey No. 3, Bunglow No. 9 Behind Vitthal Mandir, Mahalkshmi Lawns To Cummins C
Pune
411052

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when gaanvajwa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to gaanvajwa:

Share

Category