Cmnewsindia

Cmnewsindia महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ठळक घडामोडी, बातम्या पाहण्यासाठी भेट द्या.

http://www.cmnewsindia.com

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आत्म निर्भर भारत यावर आधारित आम्ही देखील काम करत आहोत नक्की आमच्या या कामात आपण हि सहभागी व्हावे आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी

मंदार गोंजारी यांच्यावरील गुन्ह्याचा निषेध; पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवरपुण्यात राहुल गांधी यां...
27/08/2026

मंदार गोंजारी यांच्यावरील गुन्ह्याचा निषेध; पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर

पुण्यात राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया घेतल्याप्रकरणी पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले आहे. या कारवाईचा CM NEWS INDIA कडून निषेध करण्यात येत असून, पत्रकार म्हणून प्रतिक्रिया घेणे आणि त्या प्रसिद्ध करणे हा पत्रकारितेच्या कामाचा भाग असल्याची भूमिका व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वीही विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या कार्यक्रमांचे वार्तांकन करताना पत्रकारांनी उपस्थित नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात पत्रकारावरच गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

या कारवाईच्या निषेधार्थ पुणे श्रमिक पत्रकार संघाने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले आहे. माध्यम स्वातंत्र्य आणि पत्रकारांच्या कामकाजाबाबत योग्य भूमिका घेतली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

CM NEWS INDIA मंदार गोंजारी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

27/08/2026

Aaditya Thackeray |

25/08/2026

Devendra Fadnavis, Balasaheb Thorat, Ramgiri

23/08/2026
03/02/2025

पल्लवी केदारी यांच्या माध्यमातुन बचतगटाचेविविध उपक्रमांचा शुभारंभ हळदी कुंकू समारंभ संपन्न

10/12/2024
*CM NEWS INDIA**हेमंत रासनेंच्या प्रचार रॅलीत नागरिकांचा मोठा प्रतिसाद*https://youtu.be/Wx1hyVI1XOk?si=8WGNYpu6wLmObk9D👆...
11/11/2024

*CM NEWS INDIA*
*हेमंत रासनेंच्या प्रचार रॅलीत नागरिकांचा मोठा प्रतिसाद*
https://youtu.be/Wx1hyVI1XOk?si=8WGNYpu6wLmObk9D
👆👆👆👆👆👆👆
*मोदींच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - हेमंत रासने*

Address

Tilak Road
Pune
411042

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cmnewsindia posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share