Saksham Consultancy Services

Saksham Consultancy Services Make your business grow big with us
Our Services - Bulk SMS, Social Media Handling, Website & App De

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!माता दुर्गेचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती आणोत.
22/09/2025

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
माता दुर्गेचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती आणोत.

अनंत चतुर्थी हा केवळ गणपती विसर्जनाचा दिवस नाही, तर तो भक्ती, प्रेम आणि संस्कृतीचा उत्सव आहे. बाप्पाच्या रूपातून आपल्याल...
06/09/2025

अनंत चतुर्थी हा केवळ गणपती विसर्जनाचा दिवस नाही, तर तो भक्ती, प्रेम आणि संस्कृतीचा उत्सव आहे. बाप्पाच्या रूपातून आपल्याला आयुष्यात सकारात्मकता, संयम आणि श्रद्धा वाढवण्याची प्रेरणा मिळते.

ईद-ए-मिलादुन्नबी आपल्या घरात आणि मनात प्रेम, सौहार्द आणि शांततेचा सुगंध पसरत राहो,हीच अल्लाहकडे प्रार्थना! ईद मुबारक!   ...
05/09/2025

ईद-ए-मिलादुन्नबी
आपल्या घरात आणि मनात प्रेम, सौहार्द आणि शांततेचा सुगंध पसरत राहो,
हीच अल्लाहकडे प्रार्थना!
ईद मुबारक!

A teacher shapes not just our minds but our character, values, and future.On this Teacher’s Day, let’s celebrate the men...
05/09/2025

A teacher shapes not just our minds but our character, values, and future.
On this Teacher’s Day, let’s celebrate the mentors who ignite curiosity, inspire dreams, and guide us towards success.
Heartfelt gratitude to all teachers, and special tribute to Dr. Sarvepalli Radhakrishnan on his birth anniversary.

सोनपावलांनी आली गौरी सुख-समृद्धीची बरसात घेऊन!जेष्ठा गौरी पूजनाच्या मंगल शुभेच्छा  #जेष्ठागौरी  #गौरीपूजन
31/08/2025

सोनपावलांनी आली गौरी
सुख-समृद्धीची बरसात घेऊन!
जेष्ठा गौरी पूजनाच्या मंगल शुभेच्छा

#जेष्ठागौरी #गौरीपूजन

राष्ट्रीय क्रीडा दिन आजचा दिवस केवळ खेळाडूंचा गौरव नाही,तर शिस्त, मेहनत, एकजूट आणि प्रेरणेचा सण आहे.हॉकीचे जादूगार मेजर ...
29/08/2025

राष्ट्रीय क्रीडा दिन
आजचा दिवस केवळ खेळाडूंचा गौरव नाही,
तर शिस्त, मेहनत, एकजूट आणि प्रेरणेचा सण आहे.

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच
खेळाची खरी ओळख जपूया!

बाप्पा आला, आनंदाचा जल्लोष झाला!मनातील सर्व विघ्नं हरपली, घराघरात मंगलमूर्ती विराजमान झाली गणपती बाप्पा मोरया!"
27/08/2025

बाप्पा आला, आनंदाचा जल्लोष झाला!
मनातील सर्व विघ्नं हरपली, घराघरात मंगलमूर्ती विराजमान झाली
गणपती बाप्पा मोरया!"

Exploring Beyond the Stars!National Space Day reminds us of our limitless potential and the power of innovation.Proud to...
23/08/2025

Exploring Beyond the Stars!

National Space Day reminds us of our limitless potential and the power of innovation.
Proud to be part of a nation reaching for the stars!

Our culture, our soil, and our freedom – protecting these is the true essence of patriotism.Happy 15th August!
15/08/2025

Our culture, our soil, and our freedom – protecting these is the true essence of patriotism.
Happy 15th August!

Lord Krishna taught Gokul the values of love, unity, and equality.This Janmashtami, let’s embrace harmony and treat ever...
15/08/2025

Lord Krishna taught Gokul the values of love, unity, and equality.
This Janmashtami, let’s embrace harmony and treat everyone with respect.
Best wishes on Krishna Janmashtami!

"Youth is not just an age, it’s a power.  Happy Youth Day!"
12/08/2025

"Youth is not just an age, it’s a power. Happy Youth Day!"

राखी फक्त एक परंपरा नाही,ती आहे भावाच्या हातावर विश्वासाची गाठ!ही गाठ ठेवते संरक्षणाचं वचन आणि प्रेमाचं आश्वासन...   #रक...
09/08/2025

राखी फक्त एक परंपरा नाही,
ती आहे भावाच्या हातावर विश्वासाची गाठ!

ही गाठ ठेवते संरक्षणाचं वचन आणि प्रेमाचं आश्वासन...

#रक्षाबंधनशुभेच्छा #भावबहिण

Address

Flat No 3, Kirshna Sankul Near Pratik Hostel Nahre, Near Navle Hospital
Pune
411041

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Telephone

+919850565258

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saksham Consultancy Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Saksham Consultancy Services:

Share