Rayat Media

Rayat Media We build social image & helps to grow !

महाराष्ट्राला लाभलेले रुबाबदार व सुसंस्कृत व्यक्तीमत्व! श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपतीYuvraj Sambhajiraje Chhatrapati...
15/03/2022

महाराष्ट्राला लाभलेले रुबाबदार व सुसंस्कृत व्यक्तीमत्व!
श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

PC : Rayat Media

#रयतेचे_राजे_छत्रपती_संभाजीराजे

13/03/2022

छत्रपती संभाजीराजेंची रॉयल एन्ट्री, हवाई प्रवास बघाच | Royal Entry of Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

आज दि. १३ मार्च २०२२ रोजी काही कामानिमित्त नाशिक येथे छत्रपती संभाजीराजे हवाई मार्गे रवाना झाले. यावेळी बनवलेली एक छोटीशी चित्रफीत तुमच्यासाठी!!

असे अनेक व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर जाऊन युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करा.
https://youtube.com/c/RayatMedia

#रयतेचे_राजे_छत्रपती_संभाजीराजे

05/03/2022

शेतकरीकन्या पुजा ताई मोरे यांचे आझाद मैदान येथे आक्रमक भाषण

मराठा समाजाच्या प्रमुख प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणी साठी छत्रपती संभाजीराजेंनी आझाद मैदान येथे २६ फेब्रुवारी २०२२ पासून आमरण उपोषण केले. याठिकाणी शेतकर्यांच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवती प्रदेशाध्यक्ष व शेतकरी कन्या पुजा ताई मोरे यांनी जोरदार आक्रमक भाषण केले.

Subscribe our youtube channel - https://www.youtube.com/channel/UCBKElwus1jW73yE3TBvwWXQ/videos

04/03/2022

छत्रपती संभाजीराजेंचे आझाद मैदानात आमरण उपोषण | मराठ्यांना भावुक करणारा क्षण

कोल्हापूर संस्थानचे छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या प्रश्नांना योग्य न्याय मिळत नसल्यामुळे २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्याचा मार्ग निवडला होता.

आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीराजेंना त्रास सुरू होऊ लागला, रक्तदाब कमी झाला परंतु समाजाच्या मागण्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी उपोषण सुरु ठेवले.

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

Subscribe our youtube channel - https://www.youtube.com/channel/UCBKElwus1jW73yE3TBvwWXQ/videos

Address

Sathe Wasti, Lohegaon
Pune
411047

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rayat Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rayat Media:

Share

Category