06/06/2026
कुणा एकाचे ते काम नोहे
हवेत ध्येय वेडे सर्व…
पुन्हा नव्याने सुरू होईल
नवीन सत्राचे नवीन पर्व…
हो! सत्र मोगरा फुलला ची ही औपचारिक सांगता 🙌🏻🙏🏻
goodvibes
पुढील सत्र - चुलीवरची खीर २८ जून पासून सुरू
naavnondani फॉर्म - लिंक बायो मध्ये आहे
प्रवेशप्रक्रिया - १३ जून सायंकाळी ७:०० वाजता आमच्या वेबसाईट वर