19/08/2022
'आम्ही देखील दीड महिन्यापूर्वी 50 थरांची दहीहंडी फोडली', असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते ठाण्यातील टेंभीनाका येथील दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
#मुंबई #शिवसेना #शिंदेसरकार #एकनाथशिंदे