CheckPost Marathi

CheckPost Marathi CheckPost Marathi is an independent & unbiased fact check website.

We are committed to fight misinformation & making digital space safe and secure for every individual

गेल्या काही वर्षांमध्ये आंदोलनांविरोधात जनमत तयार करण्यासाठी, आंदोलकांची प्रतिमा मलीन करण्यासाठीचं शस्त्र म्हणून फेक न्य...
06/06/2023

गेल्या काही वर्षांमध्ये आंदोलनांविरोधात जनमत तयार करण्यासाठी, आंदोलकांची प्रतिमा मलीन करण्यासाठीचं शस्त्र म्हणून फेक न्यूज आणि अपप्रचार यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचा पॅटर्नच बघायला मिळतोय.

सध्या सरकारविरोधी आंदोलकांची प्रतिमा मलीन करण्यासाठीचं शस्त्र म्हणून फेक न्यूज आणि अपप्रचार यांचा मोठ्या प्रम....

दिल्ली पोलिसांच्या गाडीतील विनेश आणि संगीता फोगट यांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या फोटोमध्ये पोलिसांच्या ताब्...
29/05/2023

दिल्ली पोलिसांच्या गाडीतील विनेश आणि संगीता फोगट यांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या फोटोमध्ये पोलिसांच्या ताब्यातील विनेश आणि संगीता हसत असल्याचे बघायला मिळतेय.

विनेश (Vinesh Phogat) आणि संगीता फोगट यांचा पोलिसांच्या गाडीतील फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये विनेश आणि संगीता हसत असल्या....

दरवर्षी 28 मे हा दिवस ‘वर्ल्ड मेन्स्टुअल हायजिन डे’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मासिक पाळी संदर्भातील मिथकांवर...
28/05/2023

दरवर्षी 28 मे हा दिवस ‘वर्ल्ड मेन्स्टुअल हायजिन डे’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मासिक पाळी संदर्भातील मिथकांवर प्रकाश टाकणारा हा लेख.

‘वर्ल्ड मेन्स्टुअल हायजिन डे’च्या (Menstrual Hygiene Day) निमित्ताने मासिक पाळीबद्दलच्या समज,गैरसमज आणि तथ्यं यांवर टाकलेला .....

राम-रावण युद्ध कधी झालेच नसून रावण दहन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारकडून सुप्री...
04/10/2022

राम-रावण युद्ध कधी झालेच नसून रावण दहन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात देण्यात आले आल्याचा दावा करणारे क्लिपिंग व्हायरल!

राम-रावण युद्ध झालेच नाही असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिल्याचे दावेही व्हायरल होतायेत. (Ravan effigy)

शिंदे गटाकडून सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो ट्विट करण्यात आलाय. हा फोटो एडिटेड असल्याचे समो...
24/09/2022

शिंदे गटाकडून सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो ट्विट करण्यात आलाय. हा फोटो एडिटेड असल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रवादी सत्तेत असताना सुप्रिया सुळे देखील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा करणारा फोटो शिंदे गटा.....

राहुल गांधींचा मोटार सायकलवरचा फोटो व्हायरल होतोय. हा फोटो 'भारत जोडो' यात्रेदरम्यानचा असल्याचे सांगण्यात येतेय.
21/09/2022

राहुल गांधींचा मोटार सायकलवरचा फोटो व्हायरल होतोय. हा फोटो 'भारत जोडो' यात्रेदरम्यानचा असल्याचे सांगण्यात येतेय.

राहुल गांधींचा (Rahul Gandhi) मोटार सायकलवरील फोटो व्हायरल होतोय. हा फोटो 'भारत जोडो' यात्रेतील (Bharat Jodo Yatra) असल्याचे सांगण्यात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅमेऱ्याच्या लेन्सचे कव्हर न काढताच चित्त्यांचा फोटो घेत असल्याच्या दाव्यासह फोटो व्हायरल!
19/09/2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅमेऱ्याच्या लेन्सचे कव्हर न काढताच चित्त्यांचा फोटो घेत असल्याच्या दाव्यासह फोटो व्हायरल!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅमेऱ्याच्या लेन्सचे कव्हर न काढताच चित्त्याचे फोटो घेतले असल्याचा दावा करणारा फोटो ...

सोशल मीडियावर सांगलीतील साधूंना झालेल्या मारहाणीचा म्हणून शेअर केला जाणारा व्हिडीओ मध्य प्रदेशातील असल्याचे समोर आले आहे...
15/09/2022

सोशल मीडियावर सांगलीतील साधूंना झालेल्या मारहाणीचा म्हणून शेअर केला जाणारा व्हिडीओ मध्य प्रदेशातील असल्याचे समोर आले आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा गावात चार साधूंना जमावाकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मुले चोरणार.....

अनेक भाजप नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचा एक व्हिडिओ शेअर केला जातोय. काही नेते तो गुजरातमधील कच्छ येथील स...
04/09/2022

अनेक भाजप नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचा एक व्हिडिओ शेअर केला जातोय. काही नेते तो गुजरातमधील कच्छ येथील सभेचा असल्याचे सांगताहेत, तर काही नेत्यांनी हा व्हिडीओ मंगळुरु येथील असल्याचा दावा केलाय.

अनेक भाजप नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचा एक व्हिडिओ शेअर केला जातोय. काहींकडून तो गुजरातमधील कच.....

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये एक पुरुष एका महिलेच्या केसांना पकडून तीला जमिनीवरून ओढून घेऊन जात असल्याचे बघायला म...
03/09/2022

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये एक पुरुष एका महिलेच्या केसांना पकडून तीला जमिनीवरून ओढून घेऊन जात असल्याचे बघायला मिळतेय. व्हिडीओ पाकिस्तानातील असून पीडित महिला हिंदू असल्याचे सांगितले जातेय.

सोशल मीडियावर एका महिलेला मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. पाकिस्तानातील या व्हिडिओत अल्पसंख्यांक हिंदू महिले....

अभिनेता शाहरुख खानचा दहीहंडी फोडतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. 'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख दही...
30/08/2022

अभिनेता शाहरुख खानचा दहीहंडी फोडतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. 'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख दहीहंडी उत्सवात सहभागी झाल्याचे सांगितले जातेय.

शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासाठी (boycott pathan) मोहीम चालवली जात आहे. अशातच शाहरुखचा दहीहंडी फोडतानाचा ...

पल्लव राजे नरसिंह यांनी 1400 वर्षांपूर्वी भारतात कॉम्प्युटरची कलाकृती बनविली होती, अशा प्रकारचे दावे करणारे दावे व्हायरल...
27/08/2022

पल्लव राजे नरसिंह यांनी 1400 वर्षांपूर्वी भारतात कॉम्प्युटरची कलाकृती बनविली होती, अशा प्रकारचे दावे करणारे दावे व्हायरल.

सोशल मीडियावरील व्हायरल फोटोच्या आधारे दावा केला जातोय की भारतात 1400 वर्षांपूर्वीच कॉम्प्युटरची कलाकृती बनविण्य...

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when CheckPost Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to CheckPost Marathi:

Share