21/10/2025
🙏 राम कृष्ण हरि | चातुर्मास २०२५
🚩 श्री भावार्थ रामायण कथासत्र
*Google Meet वर सायं.५ ते ७ वा.
🙏 श्रवण करण्याची सुवर्ण संधी तरी आपण या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
🚩 *श्री भावार्थ रामायण उत्तरकांड
मंगळवार दि.२१ आक्टों. २०२५ अध्याय ७४ ते ७५
बुधवार दि.२२ आक्टों. २०२५ अध्याय ७६ ते ७७*
उत्तरकांड समारोप*
🎤 प्रवक्ते :- रामायणाचार्य गुरुवर्य हभप श्री. परमेश्वर महाराज शिंदे
📞 संपर्क आपले विनीत
आयोजक-सदगुरु वेदव्यास प्रतिष्ठान पुणे
वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समिती
हभप श्री.बाळासाहेब खरमाळे महाराज
8805010791 / 9822890552
Google Meet Link
https://meet.google.com/nmu-qgce-xsr