Kishor sav Digital Entertainment

Directions

Kishor sav  Digital Entertainment Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kishor sav Digital Entertainment, Digital creator, Pune.

मुंबा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये मान्यवर श्री किशोरकदम सर श्री विश्वास शेंबेकर सर यांच्यासोबत
15/10/2026

मुंबा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये मान्यवर श्री किशोरकदम सर श्री विश्वास शेंबेकर सर यांच्यासोबत

मुंबा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये. श्री विश्वास शेंबेकर सर.आणि मान्यवर शिल्पा शिरोडकर .मार्क सर . आणि इतर मान्यवरांसो...
10/10/2026

मुंबा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये.
श्री विश्वास शेंबेकर सर.आणि मान्यवर शिल्पा शिरोडकर .मार्क सर . आणि इतर मान्यवरांसोबत
सांगता सोहळा काल 10 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या . मान्यवरांच्या आणि अनेक फिल्म क्रियेटर्सच्या उपस्थित. संपन्न झाला. बक्षीस मिळालेल्या सर्व टीम्सचे अभिनंदन .आणि भाग घेतलेल्या इतर टीम ला शुभेच्छा उपस्थित सर्व प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचे आभार .

माझे मित्र .श्री विश्वास शेंबेकर सर .यांच्या मुळे मला या सोहळ्यात उपस्थित राहून आनंद घेता आला त्यांचे पण खूप खूप आभार

मुंबा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये मान्यवरांसोबत मान्यवर शिल्पा शिरोडकर . मार्कसर .आणि विश्वास शेंबेकर सर यांच्यासोबत ...
10/10/2026

मुंबा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये मान्यवरांसोबत
मान्यवर शिल्पा शिरोडकर . मार्कसर .आणि विश्वास शेंबेकर सर यांच्यासोबत काही क्षण ...
काल दिनांक 10 ऑक्टोबररोजी . मुंबा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सोहळ्या ची सांगता झाली. त्यावेळेस अनेक मान्यवर उपस्थित होते . यात ज्या फिल्म ला बक्षिसे मिळाली. त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि आयोजक. भाग घेतलेल्या सर्व टीम्सचे. आणि उपस्थित प्रेक्षकांचे व मान्यवरांचे आभार

05/10/2026

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kishor sav Digital Entertainment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share