
01/09/2024
पुणेकरांचं आराध्य दैवत आणि सर्वांचा लाडका दगडूशेठ गणपती बाप्पा सर्वांनाच माहित आहे पण त्याचा इतिहास त्याचबरोबर लक्ष्मी रोड विसर्जन मिरवणुकीची परंपरा, दगडूशेठ गणपती मूर्तीची वैशिष्ट्ये सर्वांना परिचित आहे असं नाही त्यासाठी आजचा आपला पॉडकास्ट आहे आणि ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे विश्वस्त व उत्सव प्रमुख अक्षय गोडसे जी. आजच्या पॉडकास्ट साठी विशेष सहकार्य सिद्धार्थ गोडसे जी ह्यांनी केल्याबद्दल त्यांचे खूप आभार!
आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.
श्री स्वामी समर्थ.
Link: https://youtu.be/eWr5jeW0wcc