New Era Publishing House

New Era Publishing House लेखकांच्या आणि वाचकांच्या स्वप्नांना भरारी देणारे हक्काचे व्यासपीठ.

"तुमची सर्वाच्च समृद्री जाणा!" हे पुस्तक जगभरातील प्रामाणिक साधकांना त्यांच्या आत असलेल्याअज्ञात आणि दुर्लक्षित अंतिम सत...
02/09/2025

"तुमची सर्वाच्च समृद्री जाणा!" हे पुस्तक जगभरातील प्रामाणिक साधकांना त्यांच्या आत असलेल्या
अज्ञात आणि दुर्लक्षित अंतिम सत्य जाणून घेण्यास मदत करण्यासाठी लिहिले गेले आहे.
लेखिका ह्या दक्षिण भारतातील प्रसिद्ध गुरु , शास्त्रज्ञ आणि लेखिका आहेत. त्यांची पुस्तके जगभर प्रसिद्ध आहेत 🌸

पुस्तक : तुमची सर्वाच्च समृद्री जाणा
किंमत : ३५० रुपये
संपर्क : 8830466300
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस , पुणे

✍📚 NEW ERA Publishing House घेऊन आलंय खास ऑफर!इतिहास, विचार आणि वास्तव यांचा शोध घेणारी बेस्ट सेलर पुस्तके आता सवलतीच्या...
31/08/2025

✍📚 NEW ERA Publishing House घेऊन आलंय खास ऑफर!
इतिहास, विचार आणि वास्तव यांचा शोध घेणारी बेस्ट सेलर पुस्तके आता सवलतीच्या दरात ✨ संग्रही ठेवावी अशी वैचारिक पुस्तके.

👉 नेहरू: मिथक आणि सत्य : ४५० रुपये
👉 महात्मा गांधी : ३०० रुपये
👉 पॉवर गेम : २५० रुपये
👉 भारत जोडो यात्रा : ४०० रुपये

🔖 1400 रुपयांची पुस्तके
आता फक्त 1200 रुपयात !
✅ Prepaid order वर Free Delivery
ज्ञान, विचार आणि प्रेरणादायी वाचनाची संधी गमावू नका! 💡
📞 संपर्क: 8830466300

#वाचनवेडा
#मराठी #पुस्तक #पुणे

✍📚 NEW ERA Publishing House घेऊन आलंय खास ऑफर!इतिहास, विचार आणि वास्तव यांचा शोध घेणारी बेस्ट सेलर पुस्तके आता सवलतीच्या...
30/08/2025

✍📚 NEW ERA Publishing House घेऊन आलंय खास ऑफर!

इतिहास, विचार आणि वास्तव यांचा शोध घेणारी बेस्ट सेलर पुस्तके आता सवलतीच्या दरात ✨ संग्रही ठेवावी अशी वैचारिक पुस्तके.

👉 नेहरू: मिथक आणि सत्य : ४५० रुपये
👉 महात्मा गांधी : ३०० रुपये
👉 पॉवर गेम : २५० रुपये
👉 भारत जोडो यात्रा : ४०० रुपये

🔖 1400 रुपयांची पुस्तके
आता फक्त 1200 रुपयात !
✅ Prepaid order वर Free Delivery
ज्ञान, विचार आणि प्रेरणादायी वाचनाची संधी गमावू नका! 💡
📞 संपर्क: 088304 66300

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
25/08/2025

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

'सह्यजिनशी' हे नावच या संग्रहाची सार्थकता दर्शवते. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणेच या कविता आपल्या...
23/08/2025

'सह्यजिनशी' हे नावच या संग्रहाची सार्थकता दर्शवते. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणेच या कविता आपल्या मनात एक अनोखी ऊर्जा भरतात. त्या केवळ वाचकाच्या बुद्धीला नव्हे, तर त्याच्या आत्म्यालाही स्पर्श करतात. या कवितांमधून कवीने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, तिच्या वारशाचे आणि तिच्या अविनाशी चैतन्याचे केलेले हे स्मरण आहे.
कवी : निरांकुश
किंमत : २५० रुपये
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
संपर्क : 8830466300
#मराठी #कविता #मराठीकविता

📖 रावण : राजा राक्षसों का 📖एक अध्ययन जो एक छोटी सी जिज्ञासा से शुरू हुआ।🔸 लेखक शरद तांदळे सर ने रावण से संबंधित लगभग सभी...
19/08/2025

📖 रावण : राजा राक्षसों का 📖
एक अध्ययन जो एक छोटी सी जिज्ञासा से शुरू हुआ।
🔸 लेखक शरद तांदळे सर ने रावण से संबंधित लगभग सभी ग्रन्थों का अध्ययन कर एक अद्भुत साहित्य प्रस्तुत किया है। मराठी साहित्य जगत में विगत तीन वर्षों से चर्चा में बना यह उपन्यास मील का पत्थर बन गया है।
🥳 मराठी में अब तक करीब १ लाख प्रतियां बिक चुकी हैं। 🥳
पिछले 4 वर्षों की यह बेस्ट मराठी सेलिंग किताब रही है , हिंदी , अंग्रेजी में भी उपलब्ध है।
🔸लेखक के बारे में :
श्री शरद तांदळे सर 📚✍🏻,
2013 में, वह एकमात्र लेखक थे जिन्हें लंडन के प्रिंस चार्ल्स से ' The youngest entrepreneur of India' का पुरस्कार मिला था।
बेस्ट सेलर किताब के लेखक
1️⃣ 'रावण: राक्षसों का राजा' ( Marathi, Hindi, English available )
2️⃣ The Entrepreneur ( Marathi , Hindi , English available )
वह युवा entrepreneur , लेखक, प्रेरक वक्ता हैं.
🔸लेखक शरद तांदळे सर ने रावण को चित्रित करने के बारे में सोचा , किताब लिखी. जिसे पीढ़ियों से खलनायक के रूप में चित्रित किया गया है उसकी यह कहाणी है !
🔸मराठी पाठकों ने इसे बहोत ज्यादा पसंद किया है ।
🔸 राक्षसों का राजा, यद्यपि हम उसे हजारों वर्षों से जलाते आ रहे हैं, वह समाप्त नहीं हुआ है।
🔸 पढ़िए और तय कीजिए वह रावण हीरो है या खलनायक...!
📞 किताब के लिए संपर्क करें :
व्हाट्सएप पर अपना पूरा पता भेजें
संपर्क करें ➡️: 088304 66300

16/08/2025

सुप्रसिद्ध लेखक शरद तांदळे सर आणि सुप्रसिद्ध कवी अभि मुंडे यांची प्रतिक्रिया नक्की ऐका...

“मी लिहितो ते माझे नाही तुमचे आहे
माझी कविता माझी नसते सुचल्यानंतर”

असं तुमच्या आमच्या मनातलं लिहून असंख्य तरुण पिढीच्या , रसिकांच्या मनात घर करणारे समकालीन मराठी कवितेतील प्रसिद्ध कवी, गीतकार, गझलकार अपूर्व राजपूत यांचा पहिला प्रेम कवितासंग्रह.
आवर्जून वाचावा आणि संग्रही ठेवावा असा संग्रह.

🍁 🍁 🍁

कविता संग्रह : तुझ्या पुढे तर काहीच नाही
कवी : अपूर्व राजपूत
किंमत : ३०० रू ( फ्री डिलिव्हरी फॉर pre-paid ऑर्डर )
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस , पुणे
संपर्क : 8830466300

स्वातंत्र्यदिन चिरायू होवो 🇮🇳
15/08/2025

स्वातंत्र्यदिन चिरायू होवो 🇮🇳

शिवछत्रपतींचा पदस्पर्श लाभलेल्या जिंजीने स्वातंत्र्य आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी मराठा साम्राज्याच्या चरणी तब्बल वीस वर्ष...
14/08/2025

शिवछत्रपतींचा पदस्पर्श लाभलेल्या जिंजीने स्वातंत्र्य आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी मराठा साम्राज्याच्या चरणी तब्बल वीस वर्षे वाहिली आणि केवळ दगड-मातीच्या ढिगाऱ्यातून उभ्या राहिलेल्या निर्जीव किल्यांप्रमाणे स्वतःची प्रतिष्ठा सांभाळण्यापेक्षा मुघलांच्या विरोधात दंड थोपटून स्वतःला झुंजार शिलेदार म्हणून अजरामर करून घेतले. त्या झुंजार शिलेदाराची ही संशोधनात्मक यशोगाथा.
पुस्तक : जिंजी – मराठ्यांची दक्षिणेतील राजधानी
लेखक : अमर साळुंखे
किंमत : ४०० रुपये
संपर्क : 8830466300
#मराठी #पुस्तक #महाराष्ट्र #जिंजी #राजधानी
#शिवाजीमहाराज

Address

MITRA MANDAL CHOWK
Pune
411009

Alerts

Be the first to know and let us send you an email when New Era Publishing House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category