Viral Marathi

Viral Marathi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Viral Marathi, News & Media Website, Pune.

'महाराष्ट्राचे केंद्राकडे 3 हजार कोटी अडकले!' मंत्री भरत गोगावलेंचं पंढरपुरात मोठं वक्तव्य, ठेकेदारांचे पैसे कधी मिळणार?
04/09/2026

'महाराष्ट्राचे केंद्राकडे 3 हजार कोटी अडकले!' मंत्री भरत गोगावलेंचं पंढरपुरात मोठं वक्तव्य, ठेकेदारांचे पैसे कधी मिळणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या रविवारी ठाण्यात येणार आहेत. ठाण्यात रविवारी मनसेचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात येणार...
04/09/2026

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या रविवारी ठाण्यात येणार आहेत. ठाण्यात रविवारी मनसेचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सध्या घडामोडी पाहता राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Beed: भगवान गडाच्या पायथ्याशी चमत्कार! सगळ्या विहिरी कोरड्याठाक पण 'ती' विहीर काठोकाठ भरली; पाहून सर्वच चक्रावले
04/09/2026

Beed: भगवान गडाच्या पायथ्याशी चमत्कार! सगळ्या विहिरी कोरड्याठाक पण 'ती' विहीर काठोकाठ भरली; पाहून सर्वच चक्रावले

नागपुरात 1 नोव्हेंबरपर्यंत डीजे बंदी, विश्वास नांगरे पाटलांचा सर्वात मोठा निर्णय !
04/09/2026

नागपुरात 1 नोव्हेंबरपर्यंत डीजे बंदी, विश्वास नांगरे पाटलांचा सर्वात मोठा निर्णय !

'माझे नेते 2029 पर्यंत मला महाराष्ट्रातच ठेवणार; माझा पक्ष ठरवेल त्या दिवशी जरूर मी दिल्लीला जाईन'- देवेंद्र फडणवीस     ...
04/09/2026

'माझे नेते 2029 पर्यंत मला महाराष्ट्रातच ठेवणार; माझा पक्ष ठरवेल त्या दिवशी जरूर मी दिल्लीला जाईन'- देवेंद्र फडणवीस

प्रतापगड अतिक्रमणमुक्त झाला, आता विशाळगड आणि मलंगगडही अतिक्रमण मुक्त होईल. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
04/09/2026

प्रतापगड अतिक्रमणमुक्त झाला, आता विशाळगड आणि मलंगगडही अतिक्रमण मुक्त होईल. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठा उलटफेर! उच्चांकापेक्षा तब्बल 24 हजारांनी स्वस्त;
04/09/2026

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठा उलटफेर! उच्चांकापेक्षा तब्बल 24 हजारांनी स्वस्त;

हिरव्या पुस्तकांचे वजन किती असेल? 🤔
04/09/2026

हिरव्या पुस्तकांचे वजन किती असेल? 🤔

नागपूरमध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राम मंदिर ट्रस्टमधील नियुक्त्या आणि मंदिराच्या कारभारावरून भूमिका मांडली. मंद...
03/09/2026

नागपूरमध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राम मंदिर ट्रस्टमधील नियुक्त्या आणि मंदिराच्या कारभारावरून भूमिका मांडली. मंदिराशी संबंधित निर्णय आणि कामकाजात राजकीय हस्तक्षेप होऊ नये, तसेच संतांना त्यांच्या धार्मिक कार्याची जबाबदारी पार पाडू द्यावी, असे पटोले यांनी म्हटले. मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीच्या पैशांचा हिशोब कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या निधीबाबत योग्य आणि पारदर्शक लेखाजोखा असण्याची गरज व्यक्त केली. मंदिराशी संबंधित बाबींमध्ये संतांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे आवडता आहे. दुसरीकडे मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवास 2 तासात आता शक्य आहे. - एकनाथ शिंदे, उपमु...
03/09/2026

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे आवडता आहे. दुसरीकडे मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवास 2 तासात आता शक्य आहे. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Viral Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share