Vihang Publications

Vihang Publications Publishers of classic literature

माझे पिताश्री कै. भा. द. खेर यांचं संकेतस्थळ (website) मी तयार केलं आहे. कसं वाटतं? अवश्य सूचनाही कराव्यात. या संकेतस्थळ...
17/10/2024

माझे पिताश्री कै. भा. द. खेर यांचं संकेतस्थळ (website) मी तयार केलं आहे. कसं वाटतं? अवश्य सूचनाही कराव्यात. या संकेतस्थळावरून त्यांची पुस्तकं सवलतीत खरेदी सुद्धा करता येतील.

भा. द. खेर B. D. Kher

13/10/2024

'राम: त्रेतायुगाचा महासंग्राम' पुरुषोत्तम मालिका भाग 2 लवकरच!

https://www.youtube.com/watch?v=iIXUVLhMf5A

Send a message to learn more

माझ्या समृद्ध अशा मराठी भाषेतील पुस्तकं अन्य भाषेत नेण्याच्या आमच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना आता यश मिळत चाललं आहे. ...
04/10/2024

माझ्या समृद्ध अशा मराठी भाषेतील पुस्तकं अन्य भाषेत नेण्याच्या आमच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना आता यश मिळत चाललं आहे. मराठीला 'अभिजात भाषे'चा दर्जा मिळत असताना आमची वेबसाईट कालच नव्याने तयार होणं हा मणिकांचन योग म्हटला पाहिजे. इंग्रजी, हिंदी, गुजराती, जपानी, तमीळ आणि मल्याळम अशा अन्य भाषांमधे आमची (किंवा आमच्या लेखकांची) शुद्ध मराठी भाषेतील पुस्तकं अनुवादित झाली आहेत. आता
आमच्या वेबसाईटवरून ती थेट विकत घेता येतील.

Vihang Prakashan Publishers

Our website is upgraded with direct purchasing links:-
09/08/2024

Our website is upgraded with direct purchasing links:-

Vihang Prakashan | PUBLISHERS OF CLASSIC BOOKS अभिजात साहित्य प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था. भारताच्या प्राचीन संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या ....

'सकाळ'मधील 'आनंदाचे झाड' प्रेरणादायी लेखमाला पुढील आठवड्यात पुस्तक स्वरूपात प्रकाशित होत आहे!***
28/06/2024

'सकाळ'मधील 'आनंदाचे झाड' प्रेरणादायी लेखमाला पुढील आठवड्यात पुस्तक स्वरूपात प्रकाशित होत आहे!
***

पु.लं.च्या आठवणींबरोबरच वीर सावरकर, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, ना. यशवंतराव चव्हाण, बालगंधर्व, मास्तर कृष्णराव, स्वाम...
12/06/2024

पु.लं.च्या आठवणींबरोबरच वीर सावरकर, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, ना. यशवंतराव चव्हाण, बालगंधर्व, मास्तर कृष्णराव, स्वामी स्वरूपानंद, पी. व्ही. नरसिंहराव, आचार्य अत्रे, भीमसेन जोशी, भास्करराव घोरपडे, हिराबाई बडोदेकर अशा अनेक दिग्गजांचा घनिष्ठ सहवास माझ्या वडिलांना लाभला. त्यांच्या सहवासातल्या हृद्य आठवणी माझ्या वडिलांनी 'स्मृतियात्रा' स्मृतिसुगंध' 'स्मृतिगंगा' आणि 'स्मृतिसुगंध' 'सूर भरला अंतरी' या चार पुस्तकांमधून लिहिल्या. या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या 'मेहता पब्लिशिंग हाउस' ने नुकत्याच प्रकाशित केल्या. 'स्मृतिसुगंध' लवकरच उपलब्ध होईल.

आज १२ जून. माझे वडील ज्येष्ठ साहित्यिक कै. भा. द. खेर यांचा जन्मदिवस. त्यांनीच मला लेखनाचा वारसा दिला, तत्त्वनिष्ठाही दि...
12/06/2024

आज १२ जून.
माझे वडील ज्येष्ठ साहित्यिक कै. भा. द. खेर यांचा जन्मदिवस. त्यांनीच मला लेखनाचा वारसा दिला, तत्त्वनिष्ठाही दिली.

४० सामाजिक/कौटुंबिक कादंबऱ्या लिहिल्यानंतर समाजात काही मानदंड निर्माण करावेत या हेतूनं ते चरित्रात्मक कादंबरी प्रकाराकडे वळले. त्यानंतर त्यांच्या 'यज्ञ' 'अमृतपुत्र' 'आनंदभवन' 'चाणक्य' 'हसरे दुःख' 'दिग्विजय' 'क्रांतिफुले' 'गंधर्वगाथा' 'संजीवन' 'तुका झाला पांडुरंग' अशा अनेक चरित्रात्मक कादंबऱ्याही गाजल्या. हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, जपानी आदी भाषांमध्ये त्यांच्या कादंबऱ्यांचे अनुवादही झाले. पहिल्या अणुबॉम्ब संहारावरील त्यांची 'हिरोशिमा' ही कादंबरी विशेष गाजली. इंग्रजी आणि जपानी भाषेत त्याचे अनुवाद झाले.
माझ्या वडिलांना भावपूर्ण प्रणिपात.

क्रांतिफुले - भा. द. खेर - चौथी आवृत्ती प्रकाशित झाली!एकाच घरातील तीन क्रांतिकारकांनी फासावर मान देऊन देशासाठी प्राणत्या...
12/06/2024

क्रांतिफुले - भा. द. खेर - चौथी आवृत्ती प्रकाशित झाली!
एकाच घरातील तीन क्रांतिकारकांनी फासावर मान देऊन देशासाठी प्राणत्याग केला त्या चापेकर बंधूंच्या जीवनावरील चित्तथरारक हृदयद्रावक कादंबरी.
***
(पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन सन्माननीय अटलजींच्या हस्ते १९९४ साली पुण्यात झालं होतं.)
प्रतीसाठी संपर्क: प्रमुख बुक-स्टोअर्स. अन्यथा :-
विहंग प्रकाशन / 020-24358258 /

Address

Pune
<<NOT-APPLICABLE>>

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 2pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vihang Publications posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vihang Publications:

Share

Category