VicharVad

VicharVad सत्य, विचार, परिवर्तन..! 🔥🎙️

28/02/2025

Dattatray Gade Arrest : Swargate Bus Stand चा Case आरोपी Datta Gade सापडला ? पण कसा, टिप कुणी दिली ?

In this video, we bring you the latest update on the Swargate R**e Case in Pune. Watch our detailed account covering the victim’s journey, how the incident unfolded at Swargate ST Station, and the recent arrest of accused Dattatreya Gade. Our comprehensive analysis in a blend of English and Marathi offers insights on women’s safety, law enforcement measures, and public reactions. Join VicharVad as we discuss the truth behind the case and explore ways to ensure safer communities.

For more details, refer to:
• NDTV Video Update: https://www.ndtv.com/video/pune-bus-rape-case-suspect-s-photo-released-cops-announce-rs-1-lakh-reward-907834
• OneIndia Report: https://marathi.oneindia.com/maharashtra/pune-crime-news-update-suspect-dattatreya-gade-arrested-in-swargate-bus-stand-rape-case-021277.html
• AajTak Coverage: https://www.aajtak.in/india/news/story/swargate-rape-case-accused-arrested-from-shirur-pune-bus-stand-rape-case-ntc-rpti-2177732-2025-02-28
• ETV Bharat Reaction: https://www.etvbharat.com/mr/%21state/cm-devendra-fadnavis-and-pratap-sarnaik-reaction-on-pune-swargate-rape-case-maharashtra-news-mhs25022605912

Don’t forget to comment your thoughts, like, and subscribe for more updates.
**eCase #सत्यविचारपरिवर्तन"

📑Ration Card Update: मोठी बातमी! फक्त “या तारखेपर्यंत” मिळणार मोफत रेशन, नंतर “या लोकांचे” राशन कार्ड बंद होणार 😱✒️ हे ल...
26/08/2022

📑Ration Card Update: मोठी बातमी! फक्त “या तारखेपर्यंत” मिळणार मोफत रेशन, नंतर “या लोकांचे” राशन कार्ड बंद होणार 😱

✒️ हे लोकं अपात्र 👇👇👇
https://www.loksutra.in/maharashtra/agriculture/17507/

➖➖➖➖➖➖➖➖➖
📢 ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा 👇🏻
👉🏻https://www.loksutra.in/join

➖➖➖➖➖➖➖
📢 Join Telegram
👉🏻 https://t.me/loksutra_in

Ration Card Cancel List: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांसाठी आजची ही मोठी बातमी आहे. वास्तविक आता ही यो...

04/08/2022

#महासत्ता

CM Eknath Shinde यांनी फोन लावण्यासाठी पायलटला विमान ५ मिनिटं थांबवायला लावलं! हा Video होतोय Viral

✈️फोन लावण्यासाठी पायलटला विमान ५ मिनिटं थांबवायला सांगितलं, एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ व्हायरल🔥 नक्की पहा👇👇👇
03/08/2022

✈️फोन लावण्यासाठी पायलटला विमान ५ मिनिटं थांबवायला सांगितलं, एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ व्हायरल🔥 नक्की पहा

👇👇👇

फोन लावण्यासाठी पायलटला विमान ५ मिनिटं थांबवायला सांगितलं, एकनाथ शिंदेंचा Video व्हायरल #महासत्ताCM Eknath Shinde या...

04/07/2022

एकनाथ शिंदेंच आजच विधानसभेतील भाषण प्रचंड व्हायरल !

http://www.dharashiv.me/
30/06/2022

http://www.dharashiv.me/

धाराशिव म्हणजेच पूर्वीचे उस्मानाबाद. अधिकृतपणे धाराशिव , हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह...

29/06/2022

Hi everyone! 🌟 You can support me by sending Stars - they help me earn money to keep making content you love.

Whenever you see the Stars icon, you can send me Stars!

प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्या...
25/06/2022

प्रिय शिवसैनिकांनो,
नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित- एकनाथ शिंदे.

23/06/2022

गुलाबरावांनी शिंदेचे पाय धरले, ढाण्या वाघ शिंदे गटात Eknath Shinde Latest News | Uddhav Thackeray Eknath Shinde in Guwahati Will arrive in Mumbai by noon Will meet the Governor last few hours for Thackeray Government Maharashtra Politics| परतीचे दोर कापल्यानं शिंदेंसमोर एकच पर्याय, दुपारी राज्यपालांना भेटणार

Video Credit - Marathi Mandali

ठाकरे सरकारकडे अखेरचे काही तास? एकनाथ शिंदे आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत गुवाहटीतून मुंबईत पोहोचतील. दुपारी ते राज्यपालांची भेट घेतील आणि भाजपसोबत ते सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईः 40 आमदारा आपल्या बरोबर घेऊन बंडाचा झेंडा उगारलेल्या एकनाथ शिंदेंमुळे (Eknath Shinde) अवघा महाराष्ट्र वेठीस धरला आहे. शिवसेना प्रमुख उद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून मध्यस्थीचे प्रयत्न होऊनदेखील शिंदेंची नाराजी कमी होऊ शकलेली नाही. त्यातच शिवसेनेकडून शिंदेंवर मोठी कारवाई करण्यात आली. त्यांचं गटनेते पद रद्द करण्यात आलं. यामुळे एकनाथ शिंदेंसमोर आता एकच पर्याय आहे. एकनाथ शिंदे आणि इतर आमदार सध्या आसाममधील गुवाहटीत (Guwahati) आहेत. तेथून दुपारपर्यंत ते मुंबईत येतील आणि मुंबईत आल्यानंतर राज्यपालांची भेट घेतील. या भेटीनंतरच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला शिवसेना आमदारांनी दिलेला पाठिंबा काढून घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारच्या घडामोडीनंतरच ठाकरे सरकारकडे आता सत्तेतील किती तास शिल्लक आहेत, हे कळू शकेल. रात्रीतून काय घडलं? कालपर्यंत एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसह बंड केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र काल रात्री खुद्द एकनाथ शिंदे माध्यमांसमोर आले. आपल्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. कालपर्यंत सूरतमध्ये असलेले सर्व आमदार आणि एकनाथ शिंदे सध्या रात्रीतून गुवाहटीत दाखल झाले आहे. त्यामुळे बंडाचा झेंडा उगारलेले हे सर्वजण शिवसेनेच्या रेंजमधूनच बाहेर गेल्यात जमा आहेत. आता गुवाहटीतून महाराष्ट्रातील सत्तेची समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जायचंय.. एकनाथ शिंदे यांनी आपण शिवसेना सोडणार नसल्याचं रात्री दिलेल्या प्रतिक्रियेत पुन्हा म्हटलं आहे. मात्र माझ्याकडे जो आमदारांचा गट आहे, तीच खरी शिवसेना आहे, असं ठसवून त्यांनी सांगितलं आहे. शिंदेंच्या या वक्तव्यामुळे त्यांची पुढील रणनीती काय आहे, याचे अंदाज लावले जात आहेत. ठाकरे सरकारचे अखेरचे काही तास? एकनाथ शिंदे आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत गुवाहटीतून मुंबईत पोहोचतील. दुपारी ते राज्यपालांची भेट घेतील आणि भाजपसोबत ते सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपच्या पाठिंब्याने सुरु असलेली ही रणनिती यशस्वी झाली तर ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालंय, असं म्हणावं लागेल. the only option before Shinde is to meet the Governor in the afternoon. Eknath Shinde will reach Mumbai from Guwahati from 12 noon to 3 pm today. He is expected to meet the governor in the afternoon and claim power with the BJP.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when VicharVad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share