25/04/2026
सपने देखणा काफी नहीं होता…✨
कारण स्वप्नं सगळेच पाहतात,
पण त्यासाठी रोज उठून काम करणारे फार कमी असतात.
रात्री मोठे goals सेट करायचे…
आणि सकाळी उठून त्यावर काम नाही केलं,
तर ते फक्त विचार राहतात… reality नाही बनत.
खरं बदल काय करतो? 👇
👉 रोजची consistency
👉 छोटं छोटं progress
👉 आणि excuses बाजूला ठेवणं
सपने तेव्हाच पूर्ण होतात,
जेव्हा तुम्ही त्यासाठी uncomfortable काम करायला तयार होता.