28/05/2026
औरंगजेबाच्या अंतानंतर मराठ्यांचा इतिहास नव्या वळणावर पोहोचला. शाहू महाराज, बाजीराव पेशवे आणि मराठा साम्राज्याचा दिल्लीपर्यंतचा थरारक प्रवास आता सुरू होणार आहे.
स्वराज्य ते राजधानी… एका ऐतिहासिक मालिकेची सुरुवात! ⚔️🚩
जय शिवराय 🚩
जय शंभूराज 🚩