Digital Crowd Media

Digital Crowd Media Social Media Management | Content Creation | Digital Marketing

Political Design मध्ये कामाचा अनुभव आहे?तर संधी तुमच्यासाठीच आहे!👨‍💻 Graphics🎬 Video Editing✍️ Political Content Writing...
24/10/2025

Political Design मध्ये कामाचा अनुभव आहे?
तर संधी तुमच्यासाठीच आहे!
👨‍💻 Graphics
🎬 Video Editing
✍️ Political Content Writing
Join our Team in Pune!
Apply Now! ☎️ 7249482493

दिव्यांच्या प्रकाशात उजळून प्रत्येक कोपरा.. सोन्यासारखं झळको तुमचा आयुष्य सारा..लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या सर्वांना मंगलम...
21/10/2025

दिव्यांच्या प्रकाशात उजळून प्रत्येक कोपरा.. सोन्यासारखं झळको तुमचा आयुष्य सारा..

लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!🪔

लक्ष्मीपूजन निमित्त सर्वांना लक्ष-लक्ष शुभेच्छा!   #लक्ष्मीपूजन
21/10/2025

लक्ष्मीपूजन निमित्त सर्वांना लक्ष-लक्ष शुभेच्छा!

#लक्ष्मीपूजन

निवडणूक जवळ आलीय...पण तुमचं सोशल मीडिया तयार आहे का?आम्ही तयार आहोत —तुमचं नाव प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवायला!आमच्या स...
07/10/2025

निवडणूक जवळ आलीय...
पण तुमचं सोशल मीडिया तयार आहे का?

आम्ही तयार आहोत —
तुमचं नाव प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवायला!

आमच्या सेवा:
✅ पॉलिटिकल ब्रँडिंग
✅ सोशल मीडिया हँडलिंग
✅ इलेक्शन मॅनेजमेंट
✅ कॅम्पेनिंग मॅनेजमेंट
✅ अहवाल व डॉक्युमेंट्री
✅ रिपोर्ट व डॉक्युमेंटेशन

तुमच्या प्रचाराचं डिजिटल शस्त्र तयार करा आजच!
अधिक माहितीसाठी संपर्क करा: +91 9422625074

🌸 दसऱ्याच्या या पावन पर्वावर आपल्या सर्व स्वप्नांची पूर्तता होवो!
02/10/2025

🌸 दसऱ्याच्या या पावन पर्वावर आपल्या सर्व स्वप्नांची पूर्तता होवो!

विजयादशमीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #विजयादशमी
02/10/2025

विजयादशमीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#विजयादशमी

आम्हाला Creative Graphics Designer आणि Creative Video Editor हवे आहेत!जर तुम्हाला राजकीय डिझाइन (Political Design) मध्ये...
26/09/2025

आम्हाला Creative Graphics Designer आणि Creative Video Editor हवे आहेत!

जर तुम्हाला राजकीय डिझाइन (Political Design) मध्ये अनुभव असेल आणि तुम्ही डिजिटल जगात तुमची कला दाखवण्यास उत्सुक असाल, तर Shivay DigitalCrowd Media मध्ये तुमचे स्वागत आहे.

पदाचे नाव: क्रिएटिव्ह ग्राफिक्स डिझायनर
पदाचे नाव: क्रिएटिव्ह व्हिडिओ एडिटर

महत्त्वाची अट: Political Design चे काम येणे आवश्यक आहे.
आजच अर्ज करा आणि आमच्या टीमचा भाग बना!

ठिकाण: बिबवेवाडी, पुणे-37
अधिक माहितीसाठी संपर्क साधा: 9284622668

Address

Pune
Pune
411037

Telephone

+919970646766

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Crowd Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share