11/03/2026
Dear Akash Bhaskarrao Kakade….🤴👨🏫🙌👏
The journey from being a brilliant student to becoming a beloved and ideal teacher is one of immense determination and struggle. Even after becoming a teacher, the real challenge lies in the skill of befriending students—teaching them with a smile, without any stress, and ensuring they understand everything perfectly to achieve great results. Truly honoring the profession of teaching requires this specific dedication and craft.
I feel incredibly proud as an elder brother to see that you have understood and mastered this at such a young age, and are now instilling these values in every student. Since childhood, you have always acted in ways that make our family proud. I wish that these virtues in you continue to grow and that millions of students benefit from your guidance.
My best wishes and heartiest congratulations to you! 😊🙌💐💐”
प्रिय आकाश भास्करराव काकडे….🤴👨🏫🙌👏
एक हुशार विद्यार्थी ते एक चांगला विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षक बनण्यापर्यंतचा प्रवास खूप जिद्दीचा आणि संघर्षाचा असतो, कारण आपण शिक्षक जरी झालो असलो तरी विद्यार्थ्यांना जसे समजेल तशा प्रकारे मित्र बनवून हसत खेळत कोणताही ताण तणाव न देता विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवून देण्यासाठी जी मेहनत असते ती मेहनत आणि कसब प्रत्येक शिक्षकाला जमली पाहिजे तरच तुम्ही शिक्षक पदाला खरा न्याय देणे होय. आणि हेच सगळे तुला तुझ्या कमी वयात समजून ते उमजले आणि ते आता प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये रुजतांना पाहून एक मोठा भाऊ म्हणून तुझा खूप जास्त अभिमान वाटतो आहे. लहानपणापासूनच तू आपल्या परिवाराला अभिमान वाटेल अशीच काम करत आहेस, तुझ्यामध्ये असेच सद्गुण वाढत जावेत आणि त्याचा फायदा लाखो विद्यार्थ्यांना मिळो याच सदिच्छा आणि शुभेच्छा😊🙌💐💐