
31/08/2025
"अभिनेत्री प्रिया मराठेला अखेरचा निरोप देण्यासाठी जमले मराठी कलाकार...." मीरा रोड येथील निवासस्थानी कलाकारांनी घेतली धाव....अभिनेता आस्ताद काळे, अभिजित खांडकेकर, प्रार्थना बेहरे, अभिजित केळकर, समिधा गुरू, शाल्मली तोळे, स्वप्नाली पाटील, भक्ती रत्नपारखी, विजू माने, ओमप्रकाश शिंदे, शर्मिला शिंदे अशी बरीचशी कलाकार मंडळी आज एकत्र आली.