The Modern Art Of War

The Modern Art Of War The modern art of war is an informative YouTube channel about war strategies, weapons & spy movement

https://youtu.be/CvjQF3aqwl0?si=KQEc9wiRrebmEF8RPlz watch, like & subscribe..
12/10/2023

https://youtu.be/CvjQF3aqwl0?si=KQEc9wiRrebmEF8R

Plz watch, like & subscribe..

खलिस्तान चळवळ नेमकी आहे काय.?आज ह्या व्हिडिओ मध्ये आपण खलिस्तान चळवळ आणि तिचा इतिहास जाणून घेणार आहोत. या शिवाय सध.....

https://youtu.be/eBES3Iu5A-k?si=q5jEo_pf7Po0ybJSplz watch, like & subscribe
06/10/2023

https://youtu.be/eBES3Iu5A-k?si=q5jEo_pf7Po0ybJS

plz watch, like & subscribe

भारत Vs. कॅनडा नेमका वाद काय..?? कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो ह्यांच्या खेळीमागे नेमका राजकारण काय हे सगळं ह्या व.....

16/05/2021

आयर्न डोम - इस्राएलचे सुरक्षा कवच

आयर्न डोम हि इस्राएल ची अतिप्रगत क्षेपणास्त्र भेदी सुरक्षा यंत्रणा आहे. गाझा पट्टी व इतर ठिकाणाहून इस्राएल वर वारंवार रॉकेट हल्ले होत असताना आयर्न डोम हे सर्व हल्ल्यानं प्रतिउत्तर देत आहे. आयर्न डोम हे खरंच इस्राएल देशाचं सुरक्षा कवच आहे. हि यंत्रणा २०११ सालापासून आजपावेतो इस्राएलला सुरक्षा प्रदान करत अली आहे. इस्राएल देशाने स्वतः बनवलेली हि यंत्रणा नेमकी कशी काम करते आणि तीच किती योगदान आहे हे आपण आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत.


https://youtu.be/EihX4piFOh0

आयर्न डोम - इस्राएलचे सुरक्षा कवच आयर्न डोम हि इस्राएल ची अतिप्रगत क्षेपणास्त्र भेदी सुरक्षा यंत्रणा आहे. गाझा पट्टी व इ...
16/05/2021

आयर्न डोम - इस्राएलचे सुरक्षा कवच

आयर्न डोम हि इस्राएल ची अतिप्रगत क्षेपणास्त्र भेदी सुरक्षा यंत्रणा आहे. गाझा पट्टी व इतर ठिकाणाहून इस्राएल वर वारंवार रॉकेट हल्ले होत असताना आयर्न डोम हे सर्व हल्ल्यानं प्रतिउत्तर देत आहे. आयर्न डोम हे खरंच इस्राएल देशाचं सुरक्षा कवच आहे. हि यंत्रणा २०११ सालापासून आजपावेतो इस्राएलला सुरक्षा प्रदान करत अली आहे. इस्राएल देशाने स्वतः बनवलेली हि यंत्रणा नेमकी कशी काम करते आणि तीच किती योगदान आहे हे आपण आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत.


https://youtu.be/EihX4piFOh0 #

आयर्न डोम - इस्राएलचे सुरक्षा कवच आयर्न डोम हि इस्राएल ची अतिप्रगत क्षेपणास्त्र भेदी सुरक्षा यंत्रणा आहे. गाझा पट....

कोरोना, महाराष्ट्र आणी राजकारणApril 30, 2021     आघाडी स्थापन होण्याआधी मा. संजय राऊत साहेब रोज टीव्ही वर येऊन एकदा तरी ...
30/04/2021

कोरोना, महाराष्ट्र आणी राजकारण
April 30, 2021
आघाडी स्थापन होण्याआधी मा. संजय राऊत साहेब रोज टीव्ही वर येऊन एकदा तरी मुख्यमंत्री आमचाच होणार हे बोलून जात. आघाडी सरकार आल्यानंतर पुन्हा सरकारला धोका नाही हे म्हणून जात. तसच आता, महाराष्ट्रात कोविड 19 चे थैमान सुरु झाल्यापासून केंद्र सरकारने लस दिल्या नाहीत हे सुरु केलंय.

मी सामान्य नागरिक आहे, तरी मला माहित आहे की कोरोना पेशंट वर उपचार करण्यासाठी लस उपयोगाची नाही. ती कोरोना होऊ नये म्हणून उपयोगात येणार आहे. कोविड झालेल्या पेशंट साठी रेमडेसिवीर सारखी औषधे, ऑक्सिजन प्रणाली वगैरे लागते. ज्यावेळी गुजरात, केरळ सारखी राज्ये भविष्याकाळाचा अंदाज घेऊन स्वतःला दुसऱ्या तिसऱ्या लाटेसाठी सिद्ध करत होते त्यावेळी महाराष्ट्र सरकार सचिन वाझे आणी अन्टेलिया केस मध्ये आपण दोषी नाही हे सिद्ध करण्यात लागले होते.
पुढे वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

आघाडी स्थापन होण्याआधी मा. संजय राऊत साहेब रोज टीव्ही वर येऊन एकदा तरी मुख्यमंत्री आमचाच होणार हे बोलून जात. आघाडी...

द्वितीय विश्वयुद्धभाग - 3द्वितीय विश्वयुद्ध शृंखलेतील हा भाग तिसरा आहे. रशिया मध्ये स्टॅलिनचा उदय कसा झाला ह्यावर ह्या व...
22/04/2021

द्वितीय विश्वयुद्ध
भाग - 3

द्वितीय विश्वयुद्ध शृंखलेतील हा भाग तिसरा आहे. रशिया मध्ये स्टॅलिनचा उदय कसा झाला ह्यावर ह्या व्हिडीओ मध्ये चर्चा करण्यात आली आली आहे. एका बाजूला जर्मनी मध्ये हिटलर सत्तेवर येत होता तर दुसऱ्या बाजूला स्टॅलिन, चर्चिल, मुसोलिनी ह्यांचा देखील उदय होत होता. दुसऱ्या महायुद्धाला वळण देणाऱ्या आणखी एका महत्वाच्या व्यक्तिपरिचय आपण इथे करून घेत आहोत.



द्वितीय विश्वयुद्ध शृंखलेतील हा भाग तिसरा आहे. रशिया मध्ये स्टॅलिनचा उदय कसा झाला ह्यावर ह्या व्हिडीओ मध्ये चर्च...

हिटलर एक सामान्य सैनिक ते जर्मनीचा सर्वसर्वा!!!द्वितीय विश्वयुद्ध (भाग - २) द्वितीय विश्वयुद्ध ह्या शृंखलेतील हा भाग २ आ...
18/04/2021

हिटलर एक सामान्य सैनिक ते जर्मनीचा सर्वसर्वा!!!

द्वितीय विश्वयुद्ध (भाग - २)

द्वितीय विश्वयुद्ध ह्या शृंखलेतील हा भाग २ आहे. ह्या भागात आपण हिटलरचा उदय कसा झाला ते पाहणार आहोत. ह्यातून हिटलरची राजकारणातली तैलबुद्धी आणि डावपेचांची समज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
https://youtu.be/W_vs6zEzJ_g

द्वितीय विश्वयुद्ध च्या पहिल्या भागाची लिंक खाली दिलेली आहे.
https://youtu.be/4IzjCQRCE6Y

द्वितीय विश्वयुद्ध (भाग - २) द्वितीय विश्वयुद्ध ह्या शृंखलेतील हा भाग २ आहे. ह्या भागात आपण हिटलरचा उदय कसा झाला ते .....

मानवी इतिहासातील भीषण मानले जाणारे द्वितीय विश्र्वयुद्धाची कारणे कोणती होती?द्वितीय विश्वयुद्ध (भाग - १) https://youtu.b...
14/04/2021

मानवी इतिहासातील भीषण मानले जाणारे द्वितीय विश्र्वयुद्धाची कारणे कोणती होती?

द्वितीय विश्वयुद्ध (भाग - १)
https://youtu.be/4IzjCQRCE6Y
द्वितीय विश्वयुद्ध भाग - १ हा व्हिडिओ मध्ये दुसऱ्या महायुद्धाची तोंडओळख करून घेतली आहे. ह्या विषयावरची एक विस्तृत शृंखला तयार करत आहोत ज्यातील हा भाग पहिला आहे. सदर शृंखले मध्ये द्वितीय विश्वयुद्ध कसा लढल गेल ते त्याचे परिणाम इथपर्यंत सर्व घटकांची चर्चा केली जाणार आहे.

पहिल्या महायुद्धावर आपण या आधी व्हिडीओ बनवले आहेत. त्याची लिंक खाली दिलेली आहे.

पहिले महायुद्ध
भाग - १
https://youtu.be/TAg1QPCIVSA

द्वितीय विश्वयुद्ध भाग - १ हा व्हिडिओ मध्ये आपण दुसऱ्या महायुद्धाची तोंडओळख करून घेणार आहोत. ह्या विषयावरची एक वि....

पौराणिक युद्ध श्रेणी कोणत्या होत्या??पौराणिक योद्धा श्रेणी हा व्हिडीओ सर्व काळातील योध्यांची माहिती देणारा व्हिडीओ आहे. ...
02/04/2021

पौराणिक युद्ध श्रेणी कोणत्या होत्या??

पौराणिक योद्धा श्रेणी हा व्हिडीओ सर्व काळातील योध्यांची माहिती देणारा व्हिडीओ आहे. पूर्वीच्या काळी सर्व योद्धे ठराविक श्रेणी मध्ये वर्ग केले जात. त्यांचा पराक्रम, त्यांच्याकडे असलेल्या विद्या ह्या सगळ्यावरून हि वर्ग वारी करण्यात येत होती. हि सर्व माहिती आपल्या समृद्ध इतिहासात आणि पुराणात उपलब्ध आहे व तिथूनच गोळा करून ह्या व्हिडीओ मध्ये समाविष्ट केली आहे. काही वेळा ह्या माहिती मध्ये फरक आढळतो पण तो सूत्रांकडून मिळालेल्या माहितीमुळे असू शकतो.

पौराणिक योद्धा श्रेणी हा व्हिडीओ सर्व काळातील योध्यांची माहिती देणारा व्हिडीओ आहे. पूर्वीच्या काळी सर्व योद्धे ....

११ लाख लोकांचा खुनी.!!  मोसाद ने कसा शोधला शत्रू नंबर १.??????सदरील व्हिडीओ हा इस्राईल ची मोसाद आणि जर्मन अधिकारी ऐकमन ह...
04/06/2020

११ लाख लोकांचा खुनी.!! मोसाद ने कसा शोधला शत्रू नंबर १.??????

सदरील व्हिडीओ हा इस्राईल ची मोसाद आणि जर्मन अधिकारी ऐकमन ह्यांच्यातला आहे. इस्राइल ने जगाच्या पाठीवर त्याला कसा शोधून काढला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सदरील व्हिडीओ हा इस्राईल ची मोसाद आणि जर्मन अधिकारी ऐकमन ह्यांच्यातला आहे. इस्राइल ने जगाच्या पाठीवर त्याला कसा .....

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Modern Art Of War posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category