Marathi Batmya - मराठी बातम्या

  • Home
  • India
  • Pune
  • Marathi Batmya - मराठी बातम्या

Marathi Batmya - मराठी बातम्या Marathi Batmya Marathi Batmya - Latest Marathi News
(1)

जनतेचा विकास हा एकच ध्यास..!!महाराष्ट्राचा विकासरथ..!   #एकनाथ_शिंदे #महाराष्ट्र_विधानसभा_निवडणूक   #एकनाथ_शिंदे        ...
18/11/2024

जनतेचा विकास हा एकच ध्यास..!!
महाराष्ट्राचा विकासरथ..!

#एकनाथ_शिंदे
#महाराष्ट्र_विधानसभा_निवडणूक
#एकनाथ_शिंदे

#महाराष्ट्र_विकास
#छत्रपती

राज ठाकरे सध्याच्या राजकीय भाषेबाबत काय म्हणतायेत?  #मराठीभाषा  #मायमराठी
08/10/2024

राज ठाकरे सध्याच्या राजकीय भाषेबाबत काय म्हणतायेत?
#मराठीभाषा #मायमराठी

05/10/2024

साडेतीन शक्तिपीठ यात्रा केलीत का?

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही महाराष्ट्राच्या जनतेची अनेक दशकांपासूनची मागणी अखेरीस आज पूर्ण झाली! मराठीसह,...
03/10/2024

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही महाराष्ट्राच्या जनतेची अनेक दशकांपासूनची मागणी अखेरीस आज पूर्ण झाली! मराठीसह, पाली, प्राकृत, आसामी व बंगाली अशा पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

#मराठीभाषा #अभिजातदर्जा #मायमराठी

सांगलीतील कृष्णा नदी प्रदूषणास कारणीभूत ठरल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महापालिकेला दररोज एक लाख रुपये दंड सुरू अ...
18/09/2024

सांगलीतील कृष्णा नदी प्रदूषणास कारणीभूत ठरल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महापालिकेला दररोज एक लाख रुपये दंड सुरू असून, तशी नोटीस मंडळाकडून महापालिकेला बजावण्यात आली आहे.

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
18/09/2024

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगराळ भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्या...
18/09/2024

कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगराळ भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता!

18/09/2024

बार्टीच्या पीएचडी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासंदर्भात अनेक अडथळे येत होते. राज्य सरकारने फेलोशिपच्या निधीपैकी केवळ 50% रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता, जो विद्यार्थ्यांसाठी अपुरी आणि अपमानकारक होता. आर्थिक अडचणींमुळे या विद्यार्थ्यांनी 05 ऑगस्ट रोजी उपोषण सुरू केले. या आंदोलनाची परिणती पुण्यातील फुलेवाडा ते मुंबईतील विधानभवन असा 200 किमीचा लाँग मार्च काढण्यात आला. #बार्टी

बार्शीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह आमदार राजेंद्र राऊत यांनी सकाळी ठिय्या आंदोलनाला स...
13/09/2024

बार्शीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह आमदार राजेंद्र राऊत यांनी सकाळी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. त्यांना विविध संस्था, संघटनाचा पाठिंबा मिळत आहे. #मराठा_आरक्षण #आंदोलन #बार्शी #भाजप

13/09/2024

भाजपातील मतभेदांमुळे शिवरायांचे अपमान..
03/09/2024

भाजपातील मतभेदांमुळे शिवरायांचे अपमान..

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Batmya - मराठी बातम्या posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marathi Batmya - मराठी बातम्या:

Share