05/09/2026
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📚
ज्ञानाची ज्योत पेटवणाऱ्या सर्व गुरुजनांना मानाचा मुजरा! 🙏
महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन. 💐
#शिक्षकदिन #गुरुजन #सावित्रीबाईफुले #शिक्षकदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा