Bharadwaj Prakashan

Bharadwaj Prakashan Publication House

आज वसुबारस.. गोमातेचे पूजा करूया..दारी आकाशदिवा लावूया..आणि दीपोत्सवाचा आरंभ करूया...भारद्वाज प्रकाशनातर्फे आपल्या सर्वा...
09/11/2023

आज वसुबारस..
गोमातेचे पूजा करूया..
दारी आकाशदिवा लावूया..
आणि दीपोत्सवाचा आरंभ करूया...

भारद्वाज प्रकाशनातर्फे आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

21/10/2022

नमस्कार !

या दीपावलीला ‘भारद्वाज प्रकाशन’ आपल्या भेटीस घेऊन येत आहे दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व सांगणारी काव्यमालिका

*“दीपज्योती नमोस्तुते !”*

वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी..
समुद्रमंथनातून जी चौदा रत्ने निर्माण झाली त्यातील एक रत्न म्हणजे धवल धेनु नंदिनी..इच्छिलेले सर्व देणारी गोमाता.. कामधेनू !
वसुबारसेच्या मंगलदिनी या गोमातेची आणि तिच्या वासराची सद्भावे पूजा करून, त्यांना नैवेद्य दाखवूनच दीपोत्सवाचा आरंभ होतो.

वंदन करुनी गोमातेला.. आरंभ करूया सुखोत्सवाला !

आज १५ ऑगस्ट.... भारताचा स्वातंत्र्य दिवस !या निमित्ताने भारद्वाज प्रकाशन सादर करत आहे ‘लढा स्वातंत्र्याचा’ - वक्ते : श्र...
15/08/2022

आज १५ ऑगस्ट.... भारताचा स्वातंत्र्य दिवस !
या निमित्ताने भारद्वाज प्रकाशन सादर करत आहे
‘लढा स्वातंत्र्याचा’ - वक्ते : श्री. बाळासाहेब रानडे

स्वातंत्र्यसंग्रामातील काही महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित कार्यक्रम

हा कार्यक्रम पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://youtu.be/ikn7RHGoFvM

भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

वक्ते : श्री. बाळासाहेब रानडे

सहभाग : रूपाली परांजपे, आरती रानडे

दृक-श्राव्य संकलन : आरती रानडे

निर्मिती सहाय्य: सौ. सुचेता यशवंत रानडे, श्री. परेश

जगत् वंद्य हो भारतभूमी - गीतकार : श्रीराम रानडे, संगीतकार : विलास अडकर (‘मराठी बाणा’ या ध्वनिमुद्रिकेतून)

भारद्वाज प्रकाशन निर्मित ‘लढा स्वातंत्र्याचा’ - वक्ते : श्री. बाळासाहेब रानडे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत.....

'भारद्वाज' प्रकाशन निर्मित'मन चिंब पानोपान' या रूपाली परांजपे लिखित काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचे सस्नेह आमंत्रण !
06/08/2022

'भारद्वाज' प्रकाशन निर्मित
'मन चिंब पानोपान' या रूपाली परांजपे लिखित काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचे सस्नेह आमंत्रण !

आज आषाढी एकादशीच्या मंगलदिनी‘भारद्वाज प्रकाशन’ सादर करीत आहे महाराष्ट्रातल्या संत कवयित्रींवर आधारित कार्यक्रम ‘अगा पंढर...
10/07/2022

आज आषाढी एकादशीच्या मंगलदिनी
‘भारद्वाज प्रकाशन’ सादर करीत आहे महाराष्ट्रातल्या संत कवयित्रींवर आधारित कार्यक्रम

‘अगा पंढरीच्या राया...’ संत कवयित्रींचे भावतरंग
भाग ३ - संत सोयराबाई

लेखन : रूपाली परांजपे
सादरीकरण : डॉ. आरती रानडे
दृक-श्राव्य संकलन : डॉ. आरती रानडे
निर्मिती प्रमुख : सौ. संजीवनी रानडे, श्रीराम रानडे (भारद्वाज प्रकाशन)

हा कार्यक्रम बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://youtu.be/dx7jlX6Jfyk

‘अगा पंढरीच्या राया...’ संत कवयित्रींचे भावतरंग - भाग ३ - संत सोयराबाईलेखन : रूपाली परांजपे सादरीकरण : डॉ. आरती रानडे .....

Address

Pune
411038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharadwaj Prakashan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bharadwaj Prakashan:

Share

Category