03/05/2022
⛽ _*खुशखबर, आता स्वस्तात मिळणार पेट्रोल..!*_
💰 _*‘इंडियन ऑइल’ देणार स्वस्त इंधन…*_
➖➖
🎯
✒️ IPL: राजस्थानचा पराभव, कोलकाताचा राजस्थानने दिलेलं 153 धावांचे लक्ष्य 7 गडी राखून सहज विजय; कोलकाताच्या रिंकू-राणा जोडीची चौफेर फटकेबाजी
✒️ भारतात बेरोजगारीचा दर 7.83%, महाराष्ट्र 3.1%; 17 व्या स्थानी, एप्रिलमध्ये बेरोजगारीत वाढ, मार्चमध्ये घटली होती; सीएमआयईची आकडेवारी
✒️ उन्हाच्या तडाख्यापासून मिळण्याची शक्यता, राज्यात 109% पुर्वमोसमी पाऊस होण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवला अंदाज
✒️ औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेसाठी आवाजाची मर्यादा 50 डेसिबलची, 120 पर्यंत वाढला आवाज; पोलिस गृहमंत्र्यांना देणार अहवाल
✒️ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया: महाराष्ट्राला 1 इंचही जमीन देणार नाही, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे प्रतिपादन
✒️ पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपच्या तीन देशांच्या दौऱ्यांतर्गत सोमवारी जर्मनीत दाखल, हरित आणि शाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रातील भागीदारीच्या करारावर स्वाक्षरी
✒️ सरकार धोरण ठरवू शकते आणि लोकांच्या भल्यासाठी काही अटी ठेवू शकते, लसीकरण धोरण योग्य, मात्र बंधनकारक करू शकत नाही - सर्वोच्च न्यायालय
✒️ प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांचा (एमपीटी किट) पुरवठा, ‘अॅमेझॉन’ पोर्टलविरोधात गुन्हा दाखल; अन्न व औषध प्रशासनाने वांद्रे पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल
✒️ ओला इलेक्ट्रिक हिरो इलेक्ट्रिकला मागे टाकून बनली देशातील नंबर 1 इलेक्ट्रिक टू व्हिलर कंपनी, ओलाने विक्रीत सर्वांना टाकलं मागे
✒️ चारधाम: आज अक्षय्य तृतीयेपासून चारधाम यात्रा सुरू होणार, केदारनाथचे दरवाजे 6 मे रोजी उघडतील, तर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे 8 मे रोजी उघडणार
➖➖➖➖➖➖➖➖➖