
23/03/2025
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू शहीद दिन:
23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तीन क्रांतिकारकांना लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली.
त्यांच्या बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.
या तीन क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाने अनेक तरुणांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या बलिदानाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देण्याची प्रेरणा दिली.
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है 💐💐
Atik Tamboli #महाराष्ट्र