
31/07/2025
गेली साठ वर्षे आम्ही पाकिस्तानचा दहशतवाद सहन करत आहोत. आम्ही लढत आहोत. इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, पंडित नेहरू लढले आणि या सरकारने शेपूट घातले आहे. आता कुठे गेले तें अंधभक्त, सो कॉल्ड राष्ट्रभक्त, हिंदुत्ववादी, आम्हाला ज्ञान देणाऱ्या टोळ्या ? नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार उरला आहे का? याचे त्यांनी आत्मचिंतन करायला हवे...
- संजय राऊत