05/09/2026
बोल बजरंग बली की जय! 🚩
पुण्यात दहीहंडीचा थरार!
बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाच्या गोविंदांनी तब्बल ७ थर रचून फोडली! 💥
🕘 रात्री ९:२२ वाजता
🎯 चौथा प्रयत्न
🏆 हंडी फोडणारा गोविंदा — विराज कांबळे
गोविंदांच्या जल्लोषाने आणि *बोल बजरंग बली की जय!*च्या जयघोषाने परिसर दुमदुमला! 🚩🔥
#दहीहंडी #पुणे #गोविंदा #गोविंदा_पथक #सुवर्णयुगतरुणमंडळ राधेकृष्णग्रुप बजरंगबली पुणेदहीहंडी DahiHandi Govinda Pune Janmashtami DahiHandi2026 PuneNews