30/09/2026
🚨 तातडीची जमीन आवश्यकता – छत्रपती संभाजीनगर 🚨
🏭 Industrial / Logistics Park Project साठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरापासून साधारण 60 किमी परिसरात अंदाजे 1,000 एकर जमीन आवश्यक आहे.
जमीन शक्यतो सपाट, एकसंध असून 12 / 16 / 18 / 30 मीटर रोडची उपलब्धता व चांगला Approach Road असल्यास प्राधान्य.
📍 जमीनमालक, जमीन प्रतिनिधी किंवा मोठ्या जमिनीचा ग्रुप असल्यास संपर्क करा.
📞 SKR Business Solutions
9970581516
👉 योग्य जमीन असल्यास आजच माहिती व Google Location पाठवा.