Yuvakatta Sports

Yuvakatta Sports Official Page of Yuvakatta Media's Sports Edition.

सोशल मीडिया विश्वात ‘रेबेल किड (Rebel Kid)’ म्हणून ओळखली जाणारी कंटेंट क्रिएटर अपूर्वा मुखीजा ( Apoorva Mukhija) पुन्हा ...
21/08/2026

सोशल मीडिया विश्वात ‘रेबेल किड (Rebel Kid)’ म्हणून ओळखली जाणारी कंटेंट क्रिएटर अपूर्वा मुखीजा ( Apoorva Mukhija) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सविस्तर बातमी वाचा कमेंटमध्ये..

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमधील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉलच्या मैदानावर सुरु आहे. या साम...
19/08/2026

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमधील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉलच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. ऋषभ पंत हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० षटकार मारणारा आणि १०० षटकारांचा पल्ला गाठणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.

“स्वतःच्या देशात संघाचा सतत पराभव पाहणे म्हणजे दुर्देव”, निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा.!
06/08/2026

“स्वतःच्या देशात संघाचा सतत पराभव पाहणे म्हणजे दुर्देव”, निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा खुलासा.!

भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधू...

क्लास, आक्रमकता आणि वर्चस्व यांचा परफेक्ट संगम!*, शुभमन गिलची ऐतिहासिक खेळीकडे वाटचाल..कर्णधार म्हणून जबाबदारी खांद्यावर...
17/06/2026

क्लास, आक्रमकता आणि वर्चस्व यांचा परफेक्ट संगम!*
, शुभमन गिलची ऐतिहासिक खेळीकडे वाटचाल..

कर्णधार म्हणून जबाबदारी खांद्यावर घेत शुभमन गिलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडेमध्ये 82 चेंडूत नाबाद 121 धावांची वादळी खेळी केली असून तो आजूनही मैदानावर आहे. त्याची खेळी अशीच सुरु राहिली तर तो दुहेरी शतक देखील झलकावू शकतो.

कधी होणार वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात निवड?, बीसीसीआयने दिले उत्तर..!
17/06/2026

कधी होणार वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात निवड?, बीसीसीआयने दिले उत्तर..!

जपानमध्ये होणाऱ्या २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 1६ जून रोजी भारतीय संघाची घोषणा होईल. या स्पर्धेत वैभवला .....

श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. त्याने फ्र...
17/06/2026

श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. त्याने फ्रान्समध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीखाली पुनर्वसन प्रक्रिया (रिहॅबिलिटेशन) सुरू केली आहे. त्याच्या पुनरागमनाची अधिकृत तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

आयपीएल संपल्यानंतर आता टीम इंडिया अफगानिस्तान सोबत आधी कसोटी आणि नंतर एकदिवशीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसा...
06/06/2026

आयपीएल संपल्यानंतर आता टीम इंडिया अफगानिस्तान सोबत आधी कसोटी आणि नंतर एकदिवशीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचे स्टार अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही उपलब्ध नसणार आहेत.

विराट याआधीच दुखापतीमुळे या मालिकेमधून बाहेर पडला होता तर आता त्यापाठोपाठ रोहित शर्मा देखील संघातून बाहेर पडला आहे. तो निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे त्याने जाहीर केले आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना मुल्लनपूर (न्यू चंदीगड) येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्र...
06/06/2026

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना मुल्लनपूर (न्यू चंदीगड) येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना सकाळी ९:३० वाजता सुरू होणार असून, त्याआधी अर्धा तास दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.

शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर हशमतुल्ला शाहिदी अफगाणिस्तान संघाचे कर्णधारपद भूषवेल. या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून दोन नवीन खेळाडू कसोटीमध्ये पदार्पण करू शकतात..

📌रियान पराग-युझवेंद्र चहल ई-सिगारेट प्रकरणानंतर BCCI ची कारवाई; IPL 2026 दरम्यान बीसीसीआयने जारी केली मार्गदर्शक सूचना!B...
09/05/2026

📌रियान पराग-युझवेंद्र चहल ई-सिगारेट प्रकरणानंतर BCCI ची कारवाई; IPL 2026 दरम्यान बीसीसीआयने जारी केली मार्गदर्शक सूचना!

BCCI कडून IPL दरम्यान ई-सिगारेट्सवर बंदी: स्पर्धेच्या ठिकाणी 'वेप्स' (vapes) आणि इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सच्या वापराबाबत BCCI ने सर्व IPL संघांना एक कडक सूचना जारी केली आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याच्याशी संबंधित अलीकडेच उद्भवलेल्या एका वादविवादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्देश देण्यात आला असून, संपूर्ण IPL हंगामात शिस्त आणि व्यावसायिकता जपण्याचा यामागील उद्देश आहे.

मला असे वाटते की, ही अशी एक परिस्थिती आहे जी टाळता आली असती. खेळाडूंनी अशा गोष्टींमध्ये अडकावे, असे मला मुळीच वाटत नाही....
03/05/2026

मला असे वाटते की, ही अशी एक परिस्थिती आहे जी टाळता आली असती. खेळाडूंनी अशा गोष्टींमध्ये अडकावे, असे मला मुळीच वाटत नाही. खरे तर, कोणत्याही तरुण खेळाडूच्या बाबतीत असे घडावे, अशी माझी अजिबात इच्छा नाही. शिवाय, हा काहीसा संवेदनशील विषय आहे. माझा असा विश्वास आहे की—जर आपण विविध पैलूंचा विचार केला, तर प्रत्येक दृष्टिकोनातून ही परिस्थिती टाळता आली असती. काही वेळा हा प्रश्न वैयक्तिक निवडीचा असतो; परंतु तुमच्या वैयक्तिक निवडी या तुमच्या खाजगी विश्वापुरत्याच मर्यादित राहिल्या पाहिजेत. जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या कृतींमध्ये सहभागी झालात, तर ती गोष्ट अशी आहे जी अत्यंत सहजपणे टाळता आली असती.

Address

Kothrud
Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvakatta Sports posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share