Maharashtra 24 Live

Maharashtra 24 Live सर्वात विश्वसनीय व सर्वात जलद...
राजकीय, क्रिडा,सामाजिक,आर्थिक क्षेत्रातील विश्वासू बातमी

ताठ होतील माना..उंच होतील नजरा...या रयतेच्या राजाला..मानाचा मुजरा..शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा !   🚩
19/02/2025

ताठ होतील माना..
उंच होतील नजरा...
या रयतेच्या राजाला..
मानाचा मुजरा..

शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा !
🚩

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
26/01/2025

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे.SIT ने आज वाल्मिक कराड यास कोर्टात हज...
14/01/2025

बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे.
SIT ने आज वाल्मिक कराड यास कोर्टात हजर करत मोक्का लावण्याची मुख्य मागणी केली होती. त्याला कोर्टाने सकारात्मक प्रतिसाद देत वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला आहे.

तिळगुळ घ्या गोड गोड बोला..मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
14/01/2025

तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

तिरुपती मंदिर परिसरात टोकन काऊंटरवर चेंगरा चेंगरी..6 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी...सविस्तर माहिती आमच्या लिंक वर वाचा.  ...
09/01/2025

तिरुपती मंदिर परिसरात टोकन काऊंटरवर चेंगरा चेंगरी..
6 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी...
सविस्तर माहिती आमच्या लिंक वर वाचा.

दिल्लीतील बहिणी पण होणार आता लाडक्या..पंतप्रधान मोदींचे संकेत..दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका लागल्या आहेत त्या पार्श्वभू...
06/01/2025

दिल्लीतील बहिणी पण होणार आता लाडक्या..पंतप्रधान मोदींचे संकेत..

दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका लागल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मध्ये आणि मध्यप्रदेश मध्ये जसे लाडकी बहीण योजनेमुळे भाजपा ला फायदा झाला तसेच आता दिल्ली मध्ये सुद्धा भाजप करण्याच्या तयारीत आहे.
तसे स्पष्ट संकेत पंतप्रधान मोदींनी दिले आहेत.
अधिक माहिती आमच्या Bio मधील लिंक वर आहे..

चीनमध्ये सध्या ज्या व्हायरस मुळे परिस्थिती हालाखीची बनली आहे अश्या HMPV व्हायरस चा पहिला रुग्ण भारतात सापडला आहे.बेंगळुर...
06/01/2025

चीनमध्ये सध्या ज्या व्हायरस मुळे परिस्थिती हालाखीची बनली आहे अश्या HMPV व्हायरस चा पहिला रुग्ण भारतात सापडला आहे.
बेंगळुरू मध्ये या व्हायरस चा पहिला रुग्ण सापडला असून एका 8 महिन्याच्या मुलीला याची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे.
अधिक माहिती आमच्या Bio मधील लिंक मध्ये वाचा

यापुढे पुण्यामधील दुचाकी शोरूम ने ग्राहकांना दोन हेल्मेट देणे सक्तीचे झाले आहे.दुचाकी विकताना ग्राहकास एक नाहीतर दोन हेल...
03/01/2025

यापुढे पुण्यामधील दुचाकी शोरूम ने ग्राहकांना दोन हेल्मेट देणे सक्तीचे झाले आहे.
दुचाकी विकताना ग्राहकास एक नाहीतर दोन हेल्मेट यापुढे प्रत्येक शोरूम ला द्यावे लागणार आहे तसे आदेश पोलीस विभागाने सर्व दुचाकी शोरूम ला दिले आहेत.
अधिक माहितीसाठी फॉलो करा..

बंद होणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता...ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अ...
02/01/2025

बंद होणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता...
ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
आणखी काय आहेत नियम व अटी सविस्तर आमच्या Bio मधील लिंक वर पहा..🔗

मी राजीनामा देण्याचा संबंध येतोच कुठे?माझा वाल्मिक कराड प्रकरणात काहीही संबंध नाही असे मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले...
02/01/2025

मी राजीनामा देण्याचा संबंध येतोच कुठे?
माझा वाल्मिक कराड प्रकरणात काहीही संबंध नाही असे मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याची धनंजय मुंडे यांच्याकडून खिल्ली
सविस्तर बातमी आमच्या प्रोफाईल वरील लिंक मध्ये वाचा..

भारत सरकारचा खेळाशी संबंधित प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार जाहीर..नेमबाज मनू भाकर, बुद्धिबळ विश्वविजेता डी. ग...
02/01/2025

भारत सरकारचा खेळाशी संबंधित प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार जाहीर..
नेमबाज मनू भाकर, बुद्धिबळ विश्वविजेता डी. गुकेश तसेच हरमनप्रीत सिंग व प्रवीण कुमार ला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे..

सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पलंग दाखल केले का?काँग्रेस नेते विजय वडेट...
02/01/2025

सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पलंग दाखल केले का?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल

Address

Pimpri Chinchwad
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra 24 Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share