Amhi_punawalekar

Amhi_punawalekar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amhi_punawalekar, Digital creator, Punawale, Pune.

पुनावळेतील कचरा डेपोचे आरक्षण जैसे थे! कचरा डेपोचे 17 वर्षांपासून भिजत घोंगडे कायम
10/02/2025

पुनावळेतील कचरा डेपोचे आरक्षण जैसे थे! कचरा डेपोचे 17 वर्षांपासून भिजत घोंगडे कायम

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरीकरणामुळे कचऱ्याची समस्या ...

https://dhunt.in/RpYPE
18/12/2023

https://dhunt.in/RpYPE

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेचा (Pimpri)प्रस्तावित घन कचरा व्यवस्थापन प...

18/12/2023

FINALLY!!!

THANK YOU Uday Samant ji and punawalekar...

06/11/2023



05/11/2023

जन आक्रोश रॅली ⛔⛔⛔⛔⛔


05/11/2023

Bike rally to Cancel Punawale Dumping yard⛔⛔⛔

28/10/2023

Jai Maharashtra !
Jai Shivrai !

Please come to meet Rajsaheb Thakerayji in Pune tomorrow morning at 10 AM

We all will be meeting him to cancel proposed SWM plant/Garbage depot

Location- Rajmahal Apartment

Time- 10 AM

Date- Sunday 29 October 2023

Kindly spread in your society/circle

🚨🚨🚨🚨🚨🚨🚨

07/10/2023
28/08/2023

लढाई अजून संपलेली नाही!

नमस्कार,

पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपोकरीता पर्यायी जागेचा शोध घेण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांनी महापालिका भवनात झालेल्या बैठकीत प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी ‘‘लढाई अजून संपलेली नाही..’’ ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे.

पर्यायी जागेचा शोध आणि जोपर्यंत प्रशासन कचरा डेपो रद्द करण्याचा निर्णय घेत नाही. तोपर्यंत आपल्याला एकोप्याने या चळवळीमध्ये सहभागी झाले पाहिजे. कायदेशीर आणि सनदशीर आंदोलनाच्या मार्गाने आपण कचरा डेपोला विरोध करणार आहोत.

कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता आपण प्रत्येकाने ‘‘पुनावळेकर’’ म्हणून या चळवळीमध्ये सहभागी व्हावे. महापालिका भवनात झालेल्या बैठकीनंतर आपल्याला गाफील राहून चालणार नाही. पुनावळे कचरा डेपो विरोधी कृती समितीची स्थापना करावी. यामध्ये ग्रामस्थ, स्थानिक नागरिक, सोसायटीधारक यांचा समावेश असावा. ज्यामुळे मोहीम अधिक तीव्र करता येईल.

या मोहीमेची प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वांनी ऐकोप्याने सहयोग दिल्यास निश्चितपणे आपण यशस्वी होवू, असा विश्वास वाटतो.

Address

Punawale
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amhi_punawalekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share