
30/04/2025
'१ मिनिट मोबाईल फिल्म'
तुझा मोबाईल, तुझा कॅनव्हास – कल्पनांना दे झेप!
📅 तारीख: १२ ते १७ मे
🕚 वेळ: सकाळी ११ ते दुपारी ५
👦👧 वयोगट: १३ ते १८ वर्षे
💸 शुल्क : २५००/-
🎥 या उन्हाळ्यात 'स्क्रोल' थांबव... 'अॅक्शन' सुरु कर!
🚀 शिबिरात काय शिकशील?
🎬 स्टोरीबोर्डिंगपासून ते मोबाईलवर शूटिंग
🎬 मोबाईल बेसिक सिनेमॅटोग्राफी, लाइट्स आणि साऊंड
🎬 मोबाईल एडिटिंग अॅप्स आणि ट्रिक्स
🎬 तुझी स्वतःची एक मिनिटाची फिल्म तयार करायचा अनुभव!
📱 मोबाईल वापरून सिनेमा तयार करायचा?
हो, शक्य आहे – आणि तेही तू स्वतः करू शकतोस!
संपर्क क्रमांक: 020-24207137 / 8668933105
ईमेल: [email protected]