14/01/2026
मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर
आपल्या व्यवसायात सातत्यपूर्ण प्रगती, यश आणि समृद्धी लाभो.
नवीन संधी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारे हे पर्व
आपल्या सर्वांसाठी मंगलमय ठरो.
तिळगुळ घ्या, गोड बोला
डिजिटल मार्केटिंगमध्ये उंच भरारी घ्या!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!