Sakal Events

Sakal Events Official Sakal Events Page...
Events and Exhibitions organized by Sakal Pune

25/05/2026

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार लोकसंगीताचा सर्वात भव्य उत्सव!🌟
‘The Folk आख्यान’सोबत अनुभव घ्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा 🎶✨

📍 पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर (PIEC), मोशी
📅 शुक्रवार, 29 मे 2026
🕡 सायं. 6.30 वा.

🎟️ BookMyShow वर तिकीट उपलब्ध
📞 फोन बुकिंग: 9762912308



21/05/2026

लोककलेची परंपरा… नव्या अंदाजात!
‘The Folk आख्यान’मध्ये रंगणार अस्सल महाराष्ट्राची सांस्कृतिक मैफल 🎤🎶
📍 पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर (PIEC), मोशी
📅 शुक्रवार, 29 मे 2026
🕡 सायं. 6.30 वा.

🎟️ BookMyShow वर तिकीट उपलब्ध
📞 फोन बुकिंग: 9762912308

15/05/2026

🎶 महाराष्ट्राच्या लोकसंगीतातील अस्सल रंग अनुभवायला सज्ज व्हा! ✨

‘The Folk आख्यान’ घेऊन येत आहे कला, परंपरा आणि लोककलेचा अद्भुत संगम 🎤🥁
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच रंगणार हा भव्य लोकसंगीताचा सोहळा!

📍 पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर (PIEC), मोशी
📅 शुक्रवार, 29 मे 2026
🕡 सायं. 6:30 वा.

🎟️ BookMyShow वर तिकीट उपलब्ध
📞 फोन बुकिंग: 9762912308

14/05/2026

सकाळ प्रस्तुत ‘नक्षत्रांचे देणे – श्रीनिवास खळे’ ✨
भावगीतांच्या सुवर्णयुगातील अविस्मरणीय सुरांची एक खास मैफल… ‘खळे काका’ यांच्या अजरामर संगीताला सुरेल अभिवादन. 🎶

📅 १६ मे, शुक्रवार
📍 पंडित फार्स, कर्वेनगर, पुणे
🕕 सायं. ६.३० वाजता

सुरेल आठवणींच्या दुनियेत हरवण्यासाठी जरूर या! 🎵

13/05/2026

सकाळ प्रस्तुत ‘नक्षत्रांचे देणे – श्रीनिवास खळे’ 🌟
भावगीतांच्या प्रत्येक सुरातून जिवंत होणार खळे काकांचे अमर संगीत… एका सुरेल संध्याकाळीचा आनंद घ्या. 🎶

📅 १६ मे, शुक्रवार
📍 पंडित फार्स, कर्वेनगर, पुणे
🕕 सायं. ६.३० वाजता

संगीतप्रेमींनी चुकवू नये अशी खास मैफल! ✨

06/05/2026

पुण्यात रंगणार एक अविस्मरणीय सुरेल संध्या 🎶✨
प्रसिद्ध गायक हरिहरन यांच्या आवाजात ‘शाम-ए-गझल’

📅 १० मे | ⏰ सायं. ६ वा.
📍 पंडित फार्म्स, कर्वेनगर

‘गुरुस्मरणम’ मालिकेत गुरू-शिष्य परंपरेला अभिवादन 🎤

🎟️ तिकीट BookMyShow वर उपलब्ध

तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! 🩺✨NEET 2026 प्रवेश प्रक्रिया, काउंसलिंग, कॉलेज निवड आणि करिअर मार्गदर्शनास...
06/05/2026

तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! 🩺✨
NEET 2026 प्रवेश प्रक्रिया, काउंसलिंग, कॉलेज निवड आणि करिअर मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवा.

📅 शनिवार, ९ मे २०२६
⏰ दुपारी ४ ते ७
📍 लेडी रमाबाई हॉल, पुणे

🎯 मोफत सेमिनार | वैयक्तिक समुपदेशन | 30 दिवस WhatsApp मार्गदर्शन

मर्यादित प्रवेश – आजच नोंदणी करा! 🚀

29/04/2026

पुण्यात रंगणार सुरेल ‘शाम-ए-गझल’ 🎶✨
हरिहरन यांच्या आवाजात गझलांचा खास आस्वाद!

१० मे | सायं. ६ वा. | पंडित फार्म्स, कर्वेनगर
‘गुरुस्मरणम’ मालिकेत गुरू-शिष्य परंपरेला उजाळा

🎟️ BookMyShow वर तिकीट उपलब्ध

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sakal Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category