Hello Krushi - हॅलो कृषी

Hello Krushi - हॅलो कृषी हॅलो कृषी हे शेतकऱ्यांना कृषी विषयक बातम्या, सरकारी योजना याबद्दल माहिती देते.

29/10/2025

विदर्भात अजूनही टिकून असलेली एक खास, देशी, मेहनती जात आहे – गवळाऊ गाय!

01/10/2025

देशी गोवंशाचं हे वैभव आपण जपायला हवं!
तुमचं मत काय? डांगीसारख्या गायींचं जतन करणं का गरजेचं आहे?

30/09/2025

पावसातही तंदुरुस्त राहणारी गाय कोणती माहितीय?

28/09/2025

गुळाचे इंटरनेशनल मार्केट फार मोठे आहे याची अनेकांना कल्पना नाही...

28/09/2025

खिल्लार गाय अजूनही वाचू शकते…
पण त्यासाठी आता पावलं उचलायला हवीत! कोणती पावलं उचलायला हवीत?

27/09/2025

गूळ व्यवसाय काळानुसार बदलला पाहिजे. जे अमूल ने दुधात केले तर गुळामध्येसुद्धा शक्य आहे.

27/09/2025

खिल्लार गाय वाचली पाहिजे असं तुम्हाला वाटत का कमेंट करून सांगा आणि जातिवंत कुत्रा, गाय, म्हैस अशा कोणत्याही प्राण्याची खरेदी विक्री करायची असेल तर गुगल प्ले स्टोअरवरून हॅलो कृषी अँप डाउनलोड करून घ्या. his

26/09/2025

आपल्या गावात अजूनही खिल्लार गाय दिसते का?
कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा – आणि तुम्हाला योग्य किमतीत जातिवंत जनावरांची खरेदी विक्री करायची असेल तर आजच गुगल प्ले स्टोअरवरून हॅलो कृषी अँप डाउनलोड करून घ्या.

25/09/2025

गुळाच्या व्यवसायाचा मार्केटिंग फंडा नक्की काय आहे? गणित समजून घ्या

25/09/2025

गुळाचे क्यूब बनवणाऱ्या ट्रे चं पेटंट मिळवणाऱ्या गुऱ्हाळमालकाची गोष्ट...

27 ते 30 सप्टेंबर मुसळधार पाऊस!! बळीराजावर आणखी मोठं संकट
25/09/2025

27 ते 30 सप्टेंबर मुसळधार पाऊस!! बळीराजावर आणखी मोठं संकट

हॅलो कृषी ऑनलाईन Maharashtra Rain Updates । यंदा महाराष्ट्रात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला आहे. मराठवाडा, विदर्भ, या भागात तर शे....

25/09/2025

खिल्लार गाय म्हणजे एकच नसून, तिचे चार खास प्रकार आहेत…

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hello Krushi - हॅलो कृषी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hello Krushi - हॅलो कृषी:

Share