Rural Indians

Rural Indians India based News website, dedicated for the coverage of rural stories! So, here we come up with a ruralindians.com as an alternative media.

We are young and enthusiastic journalists from rural Maharashtra come together for highlighting the issues of Rural Indians from various communities like Adivasi, Dalit , Farmers, Peasants and women etc. As our majority of population lives in rural India, yet our corporate driven mainstream media is busy in conducting nonsense debates without showing any kind of interest in covering real issues.

दरड कोसळण्याच्या भीतीखाली जगतायेत या गावचे लोकं.
10/08/2023

दरड कोसळण्याच्या भीतीखाली जगतायेत या गावचे लोकं.

दरड कोसळून संपूर्ण गावच्या गावं गाडली जाण्याच्या घटना महाराष्ट्राला आता नवीन राहिलेल्या नाही. दुर्दैव हे आहे की ...

गरिबांनी जगायचे कसे...
30/03/2023

गरिबांनी जगायचे कसे...

राज्यातील गरीब कुटुंबांची महिन्याची कमाई हजार रुपयांच्या खाली आहे. हजार रुपयांत महिन्याचा खर्च करायचा कसा? खायच....

आदिवासींचे मनोरंजन करणाऱ्या सोंगाड्या पार्टीतील कलाकारांवर कोरोनाने आणलीय उपासमारीची वेळशेकडो वर्षांपासून सादर होत असलेल...
04/07/2021

आदिवासींचे मनोरंजन करणाऱ्या सोंगाड्या पार्टीतील कलाकारांवर कोरोनाने आणलीय उपासमारीची वेळ

शेकडो वर्षांपासून सादर होत असलेल्या आदिवासी सोंगड्या पार्ट्यांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांवर कोरोनामुळे वाईट दिवस आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये या सोंगाड्या पार्ट्यांना बरीच मागणी असते. लग्न, जागरण गोंधळ, यात्रा ,सण उत्सवात या पार्ट्यांना आवर्जुन बोलावले जाते. पण गेल्या दीड वर्षांपासून हे कलाकार घरी बसून आहेत. पूर्ण एक हंगाम असाच गेल्याच ते सांगतात. या काळात आमच्यावर उपासमारीची वेळ आली. आम्ही कलाकार आहोत; कला सादर करण्याव्यतिरिक्त आमच्याकडे दुसरं कसलंच कौशल्य नाही. मग आम्ही करणार काय.



Visit - www.ruralindians.com

शेकडो वर्षांपासून सादर होत असलेल्या आदिवासी सोंगड्या पार्ट्यांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांवर कोरोनामुळे वाईट .....

ससुराल के लोगों के इलाज के लिए महीने में कुछ दिन एक कुटिया में क्लिनिक चलाता डॉक्टर जमाई नंदुरबार के आदिवासी पाड़ो में स्...
12/06/2021

ससुराल के लोगों के इलाज के लिए महीने में कुछ दिन एक कुटिया में क्लिनिक चलाता डॉक्टर जमाई

नंदुरबार के आदिवासी पाड़ो में स्वास्थ्य सेवाएं न के बराबर है। कुछ गांवों में प्राथमिक स्वास्थ्य केंद्र है, पर डॉक्टरों का पता नही। जिला रुग्णालय या दूसरे सरकारी अस्पताल 30 से 40 किलोमीटर दूर है। इस स्तिती को समझते हुए ( पहचान छुपाने के उद्देश से) नंदुरबार के जंगठी नामक गाँव के नजदीकी इलाके में एक युवा डॉक्टर एक कुटिया में महीने के कुछ दिन जब उन्हें छुट्टियां मिलती है; गाँव आकर लोगों का इलाज कराते है। यह गाँव उनका ससुरल है। यहाँ के लोगो के लिए स्वास्थ्य सेवाएं मिलना बहोत ही मुश्किल है। इसलिए लोग इलाज के लिए हर महीने उनका इंतजार करते है। वह भी जब समय मिले यहाँ चले आते है। गांववालों को उन्ही के क्लीनिक का सहारा है। वैसे तो वह शहर के सरकारी अस्पताल में कार्यरत है। और उनका इस तरह से नौकरी से बाहर प्राइवेट प्रैक्टिस करना अवैध है। लेकिन इसके बावजूद वह क्लिनिक चलाते है। क्योंकि वो बुनियादी हकीकत से वाकिफ है; और गांववालों की मजबूरी को जानते है।

To read such stories from rural india visit our website ruralindians.com

Written by- Dipali Dahibhate
Photo by- Kalpesh Nukte

रस्त्याअभावी कळकराईच्या 350 ग्रामस्थांची होतीये कुचंबणासह्याद्रीच्या पायथ्याशी आणि कोकणच्या कर्जत तालुक्याला लागून असलेल...
21/02/2021

रस्त्याअभावी कळकराईच्या 350 ग्रामस्थांची होतीये कुचंबणा

सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि कोकणच्या कर्जत तालुक्याला लागून असलेल्या पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील कळकराई गावाला जायला पक्का रस्ताच नसल्यामुळे तेथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय.



Visit - www.ruralinans.com

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील कळकराई गावाला जायला पक्का रस्त्याअभावी 350 ग्रामस्थांची होतीये कुचंबणा अनेक ....

नावाप्रमाणे जगण्याचं प्रशिक्षण देणारी जीवनशाळा नर्मदेच्या खोऱ्यात आदिवासींच्या पिढ्या घडवत गेली 28 वर्ष सुरू आहे. सरदार ...
03/01/2021

नावाप्रमाणे जगण्याचं प्रशिक्षण देणारी जीवनशाळा नर्मदेच्या खोऱ्यात आदिवासींच्या पिढ्या घडवत गेली 28 वर्ष सुरू आहे. सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापणाचा चटका सोसावा लागलेले आदिवासी आणि त्यांच्या बरोबर शिक्षणासारख्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहिलेली त्यांची मुलं पाहून नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे नंदुरबार जिल्ह्यात या नर्मदा जीवन शाळा सुरू करण्यात आल्या.

The 28 years jouney of Narmda Jeevanshala continues to give primary education to tribal children at Manibeli village of Maharashtra in India.

“पावसाळा आमच्या त्रासात भरचं टाकून जातो” |चिमलखेडी, नंदुरबार | Rural Indians | नर्मदा किनारी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत अस...
03/12/2020

“पावसाळा आमच्या त्रासात भरचं टाकून जातो” |चिमलखेडी, नंदुरबार | Rural Indians |

नर्मदा किनारी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेले चिमलखेडीचे ग्रामस्थ सांगतात. गावातील काही कुटूंबांची घरं दरवर्षी सरदार सरोवर धरणाच्या बँक वॉटरच्या पाण्यात विलीन होतात. आणि आम्ही ते पाहण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. वाढत्या पाण्याला कोण रोखू शकतं.

नर्मदा किनारी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेले चिमलखेडीचे ग्रामस्थ सांगतात गावातील काही घरं दरवर्षी सरदार सरो.....

अस्तंबा येथे अश्वत्थामा महाराजांची धनत्रयोदशीला भरणारी एकदिवसीय यात्रा । Rural Indians |
13/11/2020

अस्तंबा येथे अश्वत्थामा महाराजांची धनत्रयोदशीला भरणारी एकदिवसीय यात्रा । Rural Indians |

दरवर्षी धनत्रयोदशी दिवशी अस्तंबा गावात यात्रा भरते. जवळपासच्या परिसरातले आदिवासी बांधव एकदिवसीय या यात्रेला ला...

प्राथमिक आरोग्य केंद्र पडलंय आजारी | Rural Indians Team  जांगठी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या वर्षभरापासून बंद आ...
19/10/2020

प्राथमिक आरोग्य केंद्र पडलंय आजारी | Rural Indians Team

जांगठी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे जांगठी आणि या केंद्रावर आरोग्य सेवांसाठी अवलंबून असणाऱ्या 12 पाड्यांतील साडे तीन हजार लोकांचे आरोग्यसेवेअभावी हाल होतायेत.

For more visit - www.ruralindians.com

जांगठी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या वर्षभरापासून बंद आहे या केंद्रावर अवलंबून असणाऱ्या लोकांचे आरोग्....

2 पटांची शाळा | दिपाली दहीभातेमुळशी तालुक्यातील बोडकेवाडीच्या शाळेत सध्या 2 विद्यार्थी शिकतात. तिच्यावर पटसंख्येअभावी बं...
25/09/2020

2 पटांची शाळा | दिपाली दहीभाते

मुळशी तालुक्यातील बोडकेवाडीच्या शाळेत सध्या 2 विद्यार्थी शिकतात. तिच्यावर पटसंख्येअभावी बंद होण्याची वेळ येऊ घातली आहे.
"सध्या शाळेत दोन विद्यार्थी शिकतात. दोन्ही चौथीच्या वर्गात आहेत. ते पुढच्या वर्षी उत्तीर्ण झाले आणि पुढच्या वर्षी नवीन प्रवेश झाला तरचं शाळा सुरू राहील. यावर्षी एक पहिलीचा प्रवेश झाला असता परंतु शाळा बंद असल्यामुळे तो होऊ शकला नाही." शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या राजेंद्र शेठ सांगतात.

For more visit - www.ruralindians.com

मुळशी तालुक्यातील बोडकेवाडीच्या शाळेत सध्या 2 विद्यार्थी शिकतात. तिच्यावर पटसंख्येअभावी बंद होण्याची वेळ येऊ घ.....

सातपुड्यातील आदिवासींचं जगणं दाखवणारी चित्रमालिका   ते जगतात निसर्गाशी एकरूप होऊन. त्यांचे सणवार, चालीरीती, राहणीमान सगळ...
20/09/2020

सातपुड्यातील आदिवासींचं जगणं दाखवणारी चित्रमालिका

ते जगतात निसर्गाशी एकरूप होऊन. त्यांचे सणवार, चालीरीती, राहणीमान सगळं निसर्गाच्या अवतीभवती फिरणारे. रोजच्या जगण्यात येणाऱ्या अडथळ्यांना तोंड देण्याची ताकद कदाचित त्यांना त्या निसर्गाकडूनचं मिळत असावी. असे ते नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात बसलेले आदिवासी. त्याचे जगणे आणि चालीरीती दाखवणारी छायाचित्रे आमचे छायाचित्रकार कल्पेश नुक्ते यांनी घेतली आहेत. ती इथे देत आहोत.

for more visit -
www.ruralindians.com

महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगरात बसलेले आदिवासी लोक, त्याचे जगणे आणि चालीरीती दाखवणारी छाय....

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rural Indians posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share