31/07/2025
#साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त 105 किलो केक कापून जयंती सोहळा 1 ऑगस्ट 25 रोजी आयोजक #बहुद्देशीय कामगार संघटना*
#आम्ही मांग,महार आमचा धर्म कोणता* असा निबंध लिहिणारी #सावित्रीमाई फुले* यांची
पहिली विद्यार्थिनी #मुक्ता साळवे यांचं स्मारक त्याच शाळेत झालंच पाहिजे अशी मागणी करण्यात आली #लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा,त्यांच्या जीवनावर चित्रपट झाले पाहिजे*, #क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांचे शालेय अभ्यासक्रमात धडे आले च पाहिजे*
➖➖➖➖
*Please Like Share Subscribe*
*Punekar Maza Media*
*बातमीसाठी,जाहिरातीसाठी संपर्क:9503416461*