sumit_thengane

विठू माऊली🚩
23/06/2025

विठू माऊली🚩

"मुलींनो प्रेमविवाह करू नका...", वैष्णवीच्या वडिलांची कळकळीची विनंती !
23/05/2025

"मुलींनो प्रेमविवाह करू नका...", वैष्णवीच्या वडिलांची कळकळीची विनंती !

Never give up 👍.
27/04/2025

Never give up 👍.

27/03/2025
शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळ, वणी आयोजित शिवजयंती 2025 भव्य शोभायात्रा19 फेब्रुवारी 2025 दु. 4 वाजताप्रमुख आकर्षणराम मंद...
19/02/2025

शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळ, वणी आयोजित शिवजयंती 2025
भव्य शोभायात्रा
19 फेब्रुवारी 2025 दु. 4 वाजता
प्रमुख आकर्षण
राम मंदिराचा देखावा
छत्रपती ढोल ताशा पथक, वणी
महाराजांच्या वेशभूषेचा देखावा
Power Plus sound, Wani
Blaster sound, Wani
Brother lights Wani
काकडे जनरेटर सर्विसेस

शिवराई क्रिडा मंडळ हिवरा - मनरा ता. मरिगाव, जि. यवतमाळ(एक गाव एक संघ) व्दारा आयोजीत भव्य खुले कबड्डी सामनेसंपर्क :-नागेश...
24/01/2025

शिवराई क्रिडा मंडळ हिवरा - मनरा ता. मरिगाव, जि. यवतमाळ
(एक गाव एक संघ) व्दारा आयोजीत भव्य खुले कबड्डी सामने
संपर्क :-
नागेश वाघमारे -9022321595
गोपाल काळे - 9022738972
मनोज मांडवकर - 9370380124
कैलाम लांडे - 9370050166

26/06/2024

महाराष्ट्र कृषी दिन निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा 🌾..... #महाराष्ट्रकृषीदिन  #महाराष्ट्रदेशा  #महाराष्ट...
01/07/2023

महाराष्ट्र कृषी दिन निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा 🌾.....

#महाराष्ट्रकृषीदिन #महाराष्ट्रदेशा #महाराष्ट्राचा_इतिहास #शेतकरी #शेतकरी_brand🌱😎💪 #शेतकरी_राजा #महाराष्ट्रदिन #कृषीदिन 👳✌️

❣️

पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌺🙏 ..!  #आहिल्यादेवी_होळकर  #जयंती             ...
31/05/2023

पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌺🙏 ..!

#आहिल्यादेवी_होळकर #जयंती

❣️

देश- धरमपर मिटणे वाला शेर शिवाका छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था! शंभू राजा ना आमचा त्रिवार मानाचा मु...
13/05/2023

देश- धरमपर मिटणे वाला शेर शिवाका छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था! शंभू राजा ना आमचा त्रिवार मानाचा मुजरा🙏🚩 छत्रपती संभाजी राजे महाराज यांच्या जयंती निम्मित समस्त शिवभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩

छत्रपती संभाजी महाराज 🚩 यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा🚩

रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता अरे विचारा त्या सह्याद्रीला माझा शंभूराजा कसा होता 🚩

जय जजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏

#छत्रपती_संभाजी_महाराज #शिवपुत्र #छत्रपती_शिवाजी_महाराज #संभाजीमहाराज #जयंती #संभाजीमहाराजजयंती #शंभूराजे #छत्रपती_संभाजीराजे_जन्मोत्सव

महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! | जय महाराष्ट्र 🙏 #महाराष्ट्रदिन  #महाराष्ट्रीयन  #जयम...
30/04/2023

महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! | जय महाराष्ट्र 🙏

#महाराष्ट्रदिन #महाराष्ट्रीयन #जयमहाराष्ट्र #कामगारदिन #महाराष्ट्राचा_इतिहास #मराठी #मराठीसंस्कृती #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रची_परंपरा #महाराष्ट्रदेशा


Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when sumit_thengane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to sumit_thengane:

Share