Pune Update News

Pune Update News रोखठोक निर्भीड ; अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे न्यूज चैनल

05/06/2026

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा

05/06/2026

विधान परिषदेचे उमेदवार व्यक्त व्हा

अनंतराव थोपटे यांचे निधन; काँग्रेसच्या निष्ठावंत राजकारणाचा एक अध्याय संपलाhttps://newspuneupdate.in/anantrao-thoptes-de...
04/06/2026

अनंतराव थोपटे यांचे निधन; काँग्रेसच्या निष्ठावंत राजकारणाचा एक अध्याय संपला

https://newspuneupdate.in/anantrao-thoptes-demise-completes-a-chapter-of-a-loyal-congress-politician/

भोर मतदारसंघाचे माजी आमदार तथा काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाल.....

04/06/2026

खडकवासल्यात शिवसेनेची मोठी संघटनात्मक नियुक्ती; शिवाजीराव मते पाटील विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती
02/06/2026

खडकवासल्यात शिवसेनेची मोठी संघटनात्मक नियुक्ती; शिवाजीराव मते पाटील विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती





पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुणे शहरातील संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी महत्त्वाचे बदल कर...

01/06/2026

संजय काकडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होताच अजित पवारांचा ९ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

ncp pune vidhanparishad breakingnews marathinews politicalnews trendingnews

30/05/2026

घोटवड्यात अवैध दारू धंद्यांवर पोलिसांचा धडक छापा! मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई

कचरा व्यवस्थापन आणि गल्लीबोळातील स्वच्छतेवर नजर ठेवण्याची जबाबदारी मुकादमांची असते. पण अनेक मुकादम सेवानिवृत्त झाल्याने ...
30/05/2026

कचरा व्यवस्थापन आणि गल्लीबोळातील स्वच्छतेवर नजर ठेवण्याची जबाबदारी मुकादमांची असते. पण अनेक मुकादम सेवानिवृत्त झाल्याने केवळ ३१९ जण सध्या कार्यरत आहेत. त्याचा परिणाम स्वच्छतेवर होत आहे.

त्यामुळे आता १७२ सेवकांना मुकादम पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामुळे शहरात स्वच्छतेचे प्रमाण वाढण्यास हातभार लागणार आहे. अनेक वर्षांनंतर सेवकांना मुकादमपदी पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेचे प्रकल्प बंद पडणे, ओला व सुक्या कचऱ्यावर व्यवस्थित प्रक्रिया न करणे यामुळे शहरातील कचरा प्रश्‍न निर्माण होत आहे. दरम्यान, शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले होते. त्यावर टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने यंत्रणा कामाला लावून कचरा उचलण्याचे काम केले आहे. तरीही शहरातील प्रमुख रस्ते, गल्लीबोळ व्यवस्थित झाडले जात नाहीत.

रस्त्यावर पालापाचोळा, कागद, प्लॅस्टिक, माती, खडे यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे शहर अस्वच्छ दिसत सून, त्यासोबत रस्ते धोकादायक झाले आहेत. महापालिकेचे झाडणकामाचे सुमारे ४० टक्के कर्मचारी कामावर हजर नसतात, तरीही त्यांच्या नावाने दर महिन्याला वेतन निघत आहे.

कचरा व्यवस्थापन आणि गल्लीबोळातील स्वच्छतेवर नजर ठेवण्याची

Address

Shivaji Nagar
Pune
111045

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Update News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share