Mitramhane Podcast

Mitramhane Podcast MitraMhane: Where stories meet souls. Led by Soumitra Pote, journalist & cinephile, we spotlight inspiring journeys of trailblazers across industries.

Millions of views, untold stories, and meaningful connections. ❤️

03/08/2025

In this interview, Actor Amruta Subhash shares insights into her remarkable journey through theatre and film. From her early life to memorable roles, discover the passions and challenges that have shaped her career.

Gifting Partner: Ashman
https://instagram.com/ashman.pebbleart

Optics Partner: Optic World
https://www.facebook.com/opticworld.in?mibextid=ZbWKwL

Show your love, Like & Follow:
Facebook: https://www.facebook.com/mitramhanepodcast
Instagram: https://instagram.com/mitramhane_podcast
Subscribe: https://www.youtube.com/

  च्या शिरीष गवस यांच्या निधनाची बातमी चटका लावणारी आहे. खूप कष्टाने गवस दांपत्याने हे चॅनल आकाराला आणलं. शिरीष यांना भा...
02/08/2025

च्या शिरीष गवस यांच्या निधनाची बातमी चटका लावणारी आहे. खूप कष्टाने गवस दांपत्याने हे चॅनल आकाराला आणलं. शिरीष यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्याचे बळ मिळो. 🙏🏼

02/08/2025

Don't miss this exclusive interview with Marathi social media sensation Atharva Sudame! Dive into his journey to stardom, filled with unique content on YouTube and Instagram. With millions of followers and views, Atharva shares his inspiring story of rising to fame on social media. Tune in now!

Gifting Partner: Ashman
https://instagram.com/ashman.pebbleart

Optics Partner: Optic World
https://www.facebook.com/opticworld.in?mibextid=ZbWKwL

Show your love, Like & Follow:
Facebook: https://www.facebook.com/mitramhanepodcast
Instagram: https://instagram.com/mitramhane_podcast
Subscribe: https://www.youtube.com/

मित्रम्हणे या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे एपिसोड येत राहणार आहेतच. पण आपले जुने काही एपिसोड पाहायचे राहिले असतील, तर ते तु...
01/08/2025

मित्रम्हणे या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे एपिसोड येत राहणार आहेतच. पण आपले जुने काही एपिसोड पाहायचे राहिले असतील, तर ते तुम्ही आता Mitramhane Podcast या फेसबुक पेजवरही पाहू शकता. लवकरच आपले अनेक एपिसोड्स तुम्हाला इथेही पाहता येतील.

आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.

✨200K✨दोन लाख!यातला एक-एक subscriber फुलासारखा वेचल्यागत वाटतं. या दोन लाखातला प्रत्येक जण तितकाच महत्त्वाचा.. समजून घेण...
26/07/2025

✨200K✨
दोन लाख!

यातला एक-एक subscriber फुलासारखा वेचल्यागत वाटतं. या दोन लाखातला प्रत्येक जण तितकाच महत्त्वाचा.. समजून घेणारा.. जे दाखवतोय ते पाहणारा. मनापासून दाद देणारा.

आपल्या सर्वांचे आभार.
माणसं जोडली जावोत.. हे कुटुंब वाढत राहो.
#कृतज्ञ

भले ते घडो.

👉🏼काबाडकष्ट करूनही पैसा हवा तेवढा येत नाही, असं का होतं?👉🏼 त्याच वेळेला भ्रष्टाचारी लोकांकडे मात्र अमाप पैसा जातो, असं क...
11/07/2025

👉🏼काबाडकष्ट करूनही पैसा हवा तेवढा येत नाही, असं का होतं?

👉🏼 त्याच वेळेला भ्रष्टाचारी लोकांकडे मात्र अमाप पैसा जातो, असं का होतं?

👉🏼पैशाची टेंडन्सी नक्की कशी असते?

👉🏼काय केल्यामुळे घरी पैसा येईल?

✨✨अविश्वसनीय जगताची सफर जरूर ऐका. आजच्या पाहुण्या आहेत, लाईफ बॅलन्सिंग कोच अमृता सूरदास.

एपिसोड येतोय आज संध्याकाळी सहा वाजता!

एपिसोड पाहायला विसरू नकाएपिसोड येतोय आज दुपारी तीन वाजता!
09/07/2025

एपिसोड पाहायला विसरू नका
एपिसोड येतोय आज दुपारी तीन वाजता!

👉🏼कोल्हापुरात बनणाऱ्या अस्सल कोल्हापुरी चपलेने जगभरात आपला ठसा उमटवलेला आहे. तरीही  prada च्या 'त्या' चप्पल शो नंतर पुन्...
03/07/2025

👉🏼कोल्हापुरात बनणाऱ्या अस्सल कोल्हापुरी चपलेने जगभरात आपला ठसा उमटवलेला आहे. तरीही prada च्या 'त्या' चप्पल शो नंतर पुन्हा एकदा 'कोल्हापुरी'कडे लक्ष गेलं.
🎯सध्या या चप्पल व्यवसायाची नेमकी अवस्था काय आहे?
🎯कोल्हापुरी चपलेवर कोणतं नवीन संशोधन सुरू आहे?
🎯 या व्यवसायाला पूरक परिस्थिती कोल्हापुरात आहे का?

✨यावरचा असेल उद्याचा रोखठोक एपिसोड.

👉🏼 एपिसोड येतोय उद्या, शुक्रवारी संध्याकाळी 6:00 वाजता.

सोनू निगम, आमिर खान, ऋतिक रोशन, ए आर रहमान, रणवीर सिंग, पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्दिकी अशा एकापेक्षा एक कलाकारांचे अ...
25/06/2025

सोनू निगम, आमिर खान, ऋतिक रोशन, ए आर रहमान, रणवीर सिंग, पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्दिकी अशा एकापेक्षा एक कलाकारांचे अस्सल आवाज काढणारा मराठी कलाकार. सुमेध शिंदेच्या या एपिसोडने आता लाखांचा टप्पा गाठला आहे. हा एपिसोड पाहिला नसेल तर जरूर पहा.
हसून हसून पोट दुखेल तुमचं!

Watch Now👇
https://youtu.be/xuc-yCa0mbY?si=V6vv9AGv-UThdBJM

सोनू निगम, आमिर खान, ऋतिक रोशन, ए आर रहमान, रणवीर सिंग, पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्दिकी अशा एकापेक्षा एक कलाकारांचे अ...
25/06/2025

सोनू निगम, आमिर खान, ऋतिक रोशन, ए आर रहमान, रणवीर सिंग, पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्दिकी अशा एकापेक्षा एक कलाकारांचे अस्सल आवाज काढणारा मराठी कलाकार. सुमेध शिंदेच्या या एपिसोडने आता लाखांचा टप्पा गाठला आहे. हा एपिसोड पाहिला नसेल तर जरूर पहा.
हसून हसून पोट दुखेल तुमचं!

Watch Now👇
https://youtu.be/xuc-yCa0mbY?si=V6vv9AGv-UThdBJM

राजू केंद्रे  अत्यंत गरिबीतून वर आलेला मुलगा. त्याच्या घराण्यातला पहिला साक्षर. त्याच्याबद्दल काय बोलावं? दोन वर्षांपूर्...
20/06/2025

राजू केंद्रे अत्यंत गरिबीतून वर आलेला मुलगा. त्याच्या घराण्यातला पहिला साक्षर. त्याच्याबद्दल काय बोलावं? दोन वर्षांपूर्वी Forbes ने जारी केलेल्या तिशीच्या आतल्या उद्योगशील 30 तरुणांच्या यादीत त्याचं नाव होतं.

आज आदिवासी भागातून आलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी तो काम करतो. त्याला परदेशी फेलोशिप मिळवून देऊन उच्चशिक्षित बनवतोय..

या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं फार मोठं काम तो करतो आहे.

राजू आज आपल्याला भेटायला येतोय. एपिसोड येतोय संध्याकाळी 6:00 वाजता.

दिव्येशचा एपिसोड गेला 100K पार. मनःपूर्वक धन्यवाद. तुम्ही एपिसोड पाहिला नसेल तर जरूर पहा. 👉🏼 आणखी एक, चॅनल सबस्क्राईब कर...
19/06/2025

दिव्येशचा एपिसोड गेला 100K पार. मनःपूर्वक धन्यवाद. तुम्ही एपिसोड पाहिला नसेल तर जरूर पहा.

👉🏼 आणखी एक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mitramhane Podcast posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category