27/09/2026
पुण्यातील लोक काहीही करू शकतात! चक्क म्हातार्या माणसाचा मुखवटा घालून रथावर बेधडक डान्स; व्हिडिओ तुफान व्हायरल!
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत पुन्हा एकदा एका तरुणाने आपल्या अनोख्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लांब पांढरी दाढी असलेला म्हातार्याचा मुखवटा घालून या पठ्ठ्याने थेट मंडळाच्या रथावर चढून कडक डान्स केला. त्याचा हा अतरंगी आणि भन्नाट अंदाज पाहून उपस्थितांना हसू आवरले नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून पुणेकरांच्या या अनोख्या उत्साहावर जोरदार चर्चा रंगली आहे.
Pune funny dance video, old man mask dance miravnuk, Punekar style dance, Maharashtra viral video, Ganpati visarjan funny moments