Rudra Enterprises - Book Publication

Rudra Enterprises - Book Publication Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rudra Enterprises - Book Publication, Publisher, Pustakvishwa Shop No. 1, Dahanukar Colony, Near Commines Company Mandir, MSEB Indranagari, Kothrud Pune/, Pune.

चला...भेटुयात शनिवारी!नाशिक...!
28/05/2025

चला...भेटुयात शनिवारी!
नाशिक...!

📚🌿 गांधी विचार साहित्य संमेलन २०२५ 🌿📚✨ गांधीजींच्या विचारांचा प्रचार करणारे प्रेरणादायी संमेलन!📖 पुस्तकविश्वचा विशेष स्ट...
08/03/2025

📚🌿 गांधी विचार साहित्य संमेलन २०२५ 🌿📚

✨ गांधीजींच्या विचारांचा प्रचार करणारे प्रेरणादायी संमेलन!
📖 पुस्तकविश्वचा विशेष स्टॉल – साहित्य प्रेमींसाठी पर्वणी!

📢 आवर्जून संमेलनाला भेट द्या आणि आपल्या आवडीची पुस्तके खरेदी करा!
🔹 प्रेरणादायी ग्रंथ, तत्त्वज्ञान आणि समाजपरिवर्तनावरील पुस्तके उपलब्ध
🔹 विचारवंत आणि साहित्यिक यांची उपस्थिती
🔹 गांधी विचार, आत्मचरित्र, ऐतिहासिक आणि आधुनिक विषयांवरील पुस्तकांचे भव्य प्रदर्शन

📍 स्थळ: गांधी भवन, कोथरूड, पुणे – 411038
📅 दिनांक: 7 ते 9 मार्च 2025
📞 संपर्क: ९०७५४९६९७७

🙏 साहित्य आणि विचारप्रवर्तनाच्या या पर्वणीचा लाभ घ्या!

एका भंगार वेचकाची कहाणी "बोद"दोनच दिवसात त्या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्या गोष्टीचा मला प्रचंड त्रास झाला, त्यांच...
26/07/2024

एका भंगार वेचकाची कहाणी "बोद"

दोनच दिवसात त्या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्या गोष्टीचा मला प्रचंड त्रास झाला, त्यांच्यासाठी जे करणं शक्य होतं, ते आम्ही केलं, पण तरीही त्यांचा जीव वाचवू शकलो नाही, हे मनाला बोचत होतं. त्या गोष्टीमुळे मी खूप अस्वस्थ झालो, मला माझा भूतकाळ समोर दिसू लागला.काही वर्षांपूर्वी ज्यावेळी मी, चिमी, ताई, आक्का भंगार वेचायचो, त्यावेळेला आम्हालाही अनेक वेळेला पायात मोळे, तारा, इंजेक्शनच्या सुया, काचा घुसायच्या, पत्रा कापायचा. योगायोग चांगला म्हणून आम्हाला काही झालं नाही. काहीजणांना मी लंगडताना पाहायचो, कुणाचा तर पाय कापावा लागला ! हात कापावा लागला! हे ऐकायचो.

बोद मध्ये तुम्हाला भंगार वेचणाऱ्या माणसांचं वास्तव आणि दाहक जगणं समजून घेता येईल. आपण एखादा व्यवसाय करत असतो तेव्हा त्यामध्ये असणारी Investment पाहतो. पण भंगार वेचणाऱ्या माणसांच्या धंद्यात investment आहे ती फक्त एका बोदाची आणि तो बोद कधी कधी दुकानदार लोकही द्यायची.

पुस्तकाचे नाव - बोद
लेखक - प्रशांत आंबी
किंमत - ₹ २५०/- मध्ये घरपोच

अधिक माहितीसाठी किंवा पुस्तके ऑर्डर करण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर वर संपर्क किंवा WhatsApp करा. तसेच पुस्तकविश्व दालनाला भेट द्या. भारतभर घरपोच पुस्तके मिळतील.

पुस्तकविश्व,
शॉप नं. १ डहाणूकर कॉलनी ,
कमिन्स कंपनी मंदिराजवळ ,
एम.एस.सी.बी., इंद्रनगरी कोथरूड
पुणे , ४११०३८.
अधिकृत विक्रेते - पुस्तकविश्व
विक्री साठी बुक हवे असल्यास संपर्क करा!
संपर्क:९०७५४९६९७७

 # चौथा अंक  # टीप - आमच्याकडे १००% ओरिजनल प्रती मिळतील. असं म्हणतात, "History Repeats"... पण खरंतर, "Man does not learn...
07/03/2024

# चौथा अंक #
टीप - आमच्याकडे १००% ओरिजनल प्रती मिळतील.

असं म्हणतात, "History Repeats"... पण खरंतर, "Man does not learn from history and that's why history repeats". आपण इतिहासाकडून नीट शिकत नाही म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होते. या पुस्तकात मांडलेला माझ्या आईचा प्रवास आपल्या सर्वांसाठी फक्त एक शोकांतिका नसून एक प्रोटोटाईप (मूळ नमुना) असावा.

स्वभावाला औषध नाही, पण रोजच्या सवयींमध्ये सातत्याने छोट्या छोट्या सुधारणा केल्या तर भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. मी रोज तोच प्रयत्न करत आहे. तुम्हीही करावा.
गश्मीर रवींद्र महाजनी

पुस्तकाचे नाव - चौथा अंक
किंमत - Rs.२००/-
Prepaid ऑर्डर वर फ्री शिपिंग.
COD ऑर्डर वर कुरियर खर्च - Rs.५०/- आकारले जातील.

Google Pay/Phone Pay Number - 9075496977 ( Rudra Enterprise )
Payment साठी आमचा हा एकच नंबर आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या नंबर वर Payment करू नये. अनेक Fraud केसेस येत आहेत.
आमचे Official खालील तीन नंबर आहेत.
१) ९०७५४९६९७७
२) ८९७५९३०२५८
३) ८७९३९९९३४२

अधिक माहितीसाठी किंवा पुस्तके ऑर्डर करण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर वर संपर्क किंवा WhatsApp करा. तसेच पुस्तकविश्व दालनाला भेट द्या. भारतभर घरपोच पुस्तके मिळतील.

पुस्तकविश्व,
शॉप नं. १ डहाणूकर कॉलनी ,
कमिन्स कंपनी मंदिराजवळ ,
एम.एस.सी.बी., इंद्रनगरी कोथरूड
पुणे , ४११०३८.
संपर्क:८९७५९३०२५८

 # चौथा अंक  # असं म्हणतात, "History Repeats"... पण खरंतर, "Man does not learn from history and that's why history repea...
24/02/2024

# चौथा अंक #

असं म्हणतात, "History Repeats"... पण खरंतर, "Man does not learn from history and that's why history repeats". आपण इतिहासाकडून नीट शिकत नाही म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होते. या पुस्तकात मांडलेला माझ्या आईचा प्रवास आपल्या सर्वांसाठी फक्त एक शोकांतिका नसून एक प्रोटोटाईप (मूळ नमुना) असावा.

स्वभावाला औषध नाही, पण रोजच्या सवयींमध्ये सातत्याने छोट्या छोट्या सुधारणा केल्या तर भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. मी रोज तोच प्रयत्न करत आहे. तुम्हीही करावा.

गश्मीर रवींद्र महाजनी

# चौथा अंक #

किंमत - Rs. २००/-

कुरियर खर्च - ५०/-
Phone pay / Google pay - २५०/-

१. Google Pay/Phone Pay Number - 9075496977 ( Rudra Enterprise )
Payment साठी आमचा हा एकच नंबर आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या नंबर वर Payment करू नये. अनेक Fraud केसेस येत आहेत.
आमचे Official खालील तीन नंबर आहेत.
१) ९०७५४९६९७७
२) ८९७५९३०२५८
३) ८७९३९९९३४२

पुस्तकविश्व Website वरून पुस्तके ऑर्डर करण्यासाठी खालील Link वर क्लिक करा.
https://www.pustakvishva.com/Product_Detail.aspx?id=114

अधिक माहितीसाठी किंवा पुस्तके ऑर्डर करण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर वर संपर्क किंवा WhatsApp करा. तसेच पुस्तकविश्व दालनाला भेट द्या. भारतभर घरपोच पुस्तके मिळतील.

पुस्तकविश्व,
शॉप नं. १ डहाणूकर कॉलनी ,
कमिन्स कंपनी मंदिराजवळ ,
एम.एस.सी.बी., इंद्रनगरी कोथरूड
पुणे , ४११०३८.
संपर्क:८९७५९३०२५८

आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्यस्पर्धा परीक्षेच्या विश्वात घेऊन जाणारी कादंबरीमनात प्रचंड आशा आणि आत्मविश्वास बाळगून विद्...
24/02/2024

आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य

स्पर्धा परीक्षेच्या विश्वात घेऊन जाणारी कादंबरी

मनात प्रचंड आशा आणि आत्मविश्वास बाळगून विद्यार्थी स्वतःला स्पर्धा परीक्षेत झोकून देतात. मात्र करिअरच्या या जीवघेण्या स्पर्धेत ही तरुणाई हरवून जाते, आपलं माणूस म्हणून जगणं विसरून जाते. हे कसं होतं, का होतं आणि यामागची सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती काय आहे? या सगळ्या गोष्टींचा कथात्मक शोध 'आशेच्या गुंगीत लटकेलेलं' तारुण्य या कादंबरीत घेण्यात आलेला आहे.

एमपीएससी-यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातल्या आशा-आकांक्षा, प्रेम, जिद्द, यश-अपयश, भीती आणि असुरक्षितता या सर्व भावनांच्या तळाला हात घालणारी ही कादंबरी आहे. यात आलेली कथा ही आजच्या जगात या सगळ्या भावनांचं गाठोडं घेऊन धडपडणाऱ्या प्रत्येक तरुण-तरुणीची कथा आहे. या कादंबरीत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांच्या जगण्यात डोकावणारा आयडेंटिटी क्रायसिस आणि त्यांची सामाजिक-राजकीय-धार्मिक-भावनिक अस्थिरता अचूक मांडलेली आहे. करिअरची अनिश्चितता, कुटुंबाची चिंता, शारीरिक-मानसिक गरजा व वाढत्या वयाचे-लग्नाचे प्रश्न या सगळ्यांचा विद्यार्थी मनावर होणारा परिणाम गोष्टीरूपात मांडलेला आहे.

स्पर्धा परीक्षेत पास न होणारे, निवडले न जाणारे काही विद्यार्थी प्लॅन बी निवडून दुसऱ्या क्षेत्रात करिअर करतात. त्यांचेही उपकथानक या कादंबरीत आलेले आहे. त्यामुळे धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना जगण्यासाठी व नवीन वाटा धुंडाळण्यासाठीही ही कादंबरी मदत करते आहे.

पुस्तकविश्व Website वरून पुस्तके ऑर्डर करण्यासाठी खालील Link वर क्लिक करा.
https://www.pustakvishva.com/Product_Detail.aspx?id=95

पुस्तकाचे नाव : आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य
प्रकाशक : रुद्र इंटरप्रायजेस
लेखक : ज्ञानेश्वर जाधवर
किंमत : ३५०/-
कुरियर खर्च - ५०/-
Rs.४००/- मध्ये घरपोच.
COD उपलब्ध ( Rs.७०/- कुरियर खर्च )

अधिक माहितीसाठी किंवा पुस्तके ऑर्डर करण्यासाठी ८९७५९३०२५८ या नंबर वर संपर्क किंवा WhatsApp करा. तसेच पुस्तकविश्व दालनाला भेट द्या. भारतभर घरपोच पुस्तके मिळतील.

पुस्तकविश्व,
शॉप नं. १ डहाणूकर कॉलनी ,
कमिन्स कंपनी मंदिराजवळ ,
एम.एस.सी.बी., इंद्रनगरी कोथरूड
पुणे , ४११०३८.
संपर्क:८९७५९३०२५८

24/02/2024

# TUKA SAYS - ENGLISH #
Dive into the timeless wisdom of Sant Tukaram Maharaj, a revered 17th-century Indian poet and philosopher from Maharashtra, whose soul-stirring abhangas in Marathi continue to captivate millions.

This unique book, organized from A to Z, allows readers to explore and apply his teachings in their own lives. Each chapter unveils a valuable lesson from Sant Tukaram Maharaj's journey, touching upon universal themes relevant to all.

Beyond a mere collection of teachings, this book is an odyssey of self-discovery and transformation. Learn how faith and devotion empowered Sant Tukaram Maharaj to triumph. Join us on this enlightening journey and immerse yourself in the eternal beauty and wisdom of Sant Tukaram Maharaj's life and works.

BOOK NAME - TUKA SAYS ( ENLGISH )
AUTHORS - AJAY MAHARAJ BHASKAR, SHUBHAM SANTOSH MEDANKAR
Price - Rs.250 (Shipping Charges Extra )
Google Pay/Phone Pay Number - 9075496977 ( Rudra Enterprise )

Click on the link below to order from Pustakvishva website.
https://www.pustakvishva.com/Product_Detail.aspx?id=94

PUSTKVISHWA
Shop No. 1 Dahanukar Colony
Near Cummins Company Indrangary
Kothrud Pune - 411038
Mo No - 089759 30258

Address

Pustakvishwa Shop No. 1, Dahanukar Colony, Near Commines Company Mandir, MSEB Indranagari, Kothrud Pune/
Pune
411038

Telephone

+918975930258

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rudra Enterprises - Book Publication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rudra Enterprises - Book Publication:

Share

Category