passionate.purva

passionate.purva by profession 👩‍💻traveller by passion ✈️🛫 Follow me on Instagram and YouTube

Trust ❤️
22/05/2025

Trust ❤️

दसरा पुजन 🙏🏻
24/10/2023

दसरा पुजन 🙏🏻

23/06/2023

महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ले 🌎🚩 चालत मागच्या 240 दिवसांपासून घरी न जाता explore करणाऱ्या नांदेड च्या .official भाऊला आज आम्ही मित्र .purva आणि .i.t.h.i.l.e.s.h.__ पुण्यात भेटलो ❤️✨🙏 .official भाऊची energy आणि explore करण्यामधला passionate पणा म्हणा किंवा positivity पाहून खूप भारी वाटले 💯 Nonstop 240 days घरी न जाता चालत सगळी गडकिल्ले फिरणे सोपी गोष्ट नाहीय 🔥 keep going brother ✨ तुला भेटून आम्हाला खूप काही गोष्टी समजल्या त्याचा नक्कीच आम्ही छान उपयोग करू आमच्या content मध्ये पुढे …✅
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩

वाडे बोलाई हे बोलाईचे पुण्यानजीकचे प्रसिद्ध स्थान. पुणे शहरातही बोलाईचे मंदिर असून, ते जिल्हा परिषद चौकानजीक आहे. पूर्वी...
15/06/2023

वाडे बोलाई हे बोलाईचे पुण्यानजीकचे प्रसिद्ध स्थान. पुणे शहरातही बोलाईचे मंदिर असून, ते जिल्हा परिषद चौकानजीक आहे. पूर्वी या मंदिरामागे तळे होते. इंग्रजांच्या काळात लष्कर विभागास पाणी उपलब्ध व्हावे म्हणून इंग्रजांनी बोलाई मंदिरामागील व गारपीरामागील तळे खोल; तसेच रुंद केल्याच्या नोंदी आहेत. या नोंदींत बोलाई मंदिराचा उल्लेख आढळतो. हे मंदिर त्याही पूर्वीचे आहे.

Address

Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when passionate.purva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category