ADS WITH vaibzz

ADS WITH vaibzz STRATERGY FOR ...

25/07/2026

Part 2 META ADS VS BOOST POST …

Ads With Vaibhav follow for more video

23/07/2026

🚀 Boost Post की Meta Ads? 🤔

अनेक लोक अजूनही फक्त Boost Post करून चांगल्या Results ची अपेक्षा करतात. पण खरोखर Leads, Sales आणि Business Growth हवी असेल तर Meta Ads Manager वापरणे गरजेचे आहे. 📈

या पोस्टमध्ये जाणून घ्या:
✅ Boost Post म्हणजे काय?
✅ Meta Ads म्हणजे काय?
✅ दोघांमधला खरा फरक
✅ कोणता पर्याय तुमच्या Business साठी योग्य?
✅ कमी बजेटमध्ये जास्त Result कसे मिळवायचे?

💬 तुम्ही आजपर्यंत Boost Post वापरला आहे का की Meta Ads?
Comment मध्ये नक्की सांगा! 👇

📌 ही पोस्ट Save करा आणि Digital Marketing शिकू इच्छिणाऱ्या मित्रांसोबत Share करा.

Follow 👉 Ads With Vaibhav
🚀 Digital Marketing Made Simple

21/07/2026

Day 02 | Meta Ads Masterclass (मराठीत)

Meta Ads सुरू करायचे आहेत, पण सुरुवात कुठून करायची हे समजत नाही का? 🤔

Professional Meta Ads Run करण्यापूर्वी कोणकोणती Accounts आणि Setup आवश्यक असतात, हे आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या मराठीत समजावून सांगितलं आहे. ✅

ही 100 दिवसांची Meta Ads Masterclass सुरुवातीपासून Advanced Level पर्यंत घेऊन जाणार आहे. त्यामुळे एकही दिवस मिस करू नका.

💬 कमेंटमध्ये सांगा:
यापैकी तुमच्याकडे कोणकोणती Setup आधीपासून तयार आहे?

📲 Follow करा आणि पुढचा Day नक्की पाहा!

👉 Ads With Vaibhav

#

🚀 Day 02 | Meta Ads Masterclass (मराठीत)Meta Ads सुरू करायचे आहेत, पण सुरुवात कुठून करायची हे समजत नाही का? 🤔Professiona...
21/07/2026

🚀 Day 02 | Meta Ads Masterclass (मराठीत)

Meta Ads सुरू करायचे आहेत, पण सुरुवात कुठून करायची हे समजत नाही का? 🤔

Professional Meta Ads Run करण्यापूर्वी कोणकोणती Accounts आणि Setup आवश्यक असतात, हे आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या मराठीत समजावून सांगितलं आहे. ✅

ही 100 दिवसांची Meta Ads Masterclass सुरुवातीपासून Advanced Level पर्यंत घेऊन जाणार आहे. त्यामुळे एकही दिवस मिस करू नका.

💬 कमेंटमध्ये सांगा:
यापैकी तुमच्याकडे कोणकोणती Setup आधीपासून तयार आहे?

📲 Follow करा आणि पुढचा Day नक्की पाहा!

👉 Ads With Vaibhav

Adswithvaibzzz

20/07/2026

DAY 1 BASIC TO ADVANCE …

Ads With Vaibhav

नमस्कार!
आज आपल्या 100 दिवसांच्या Meta Ads Masterclass चा पहिला दिवस आहे.

सर्वात आधी समजून घेऊया…
Meta Ads म्हणजे काय?

Meta ही Facebook आणि Instagram ची कंपनी आहे.

Facebook आणि Instagram वर जी जाहिरात तुम्हाला दिसते…
तीच Meta Ads.

जर तुमचं दुकान असेल…
Business असेल…
Service असेल…
किंवा तुम्ही काही विकत असाल…

तर Meta Ads च्या मदतीने तुम्ही तुमच्या भागातील किंवा संपूर्ण भारतातील योग्य लोकांपर्यंत पोहोचू शकता.

म्हणजेच कमी वेळात आणि कमी खर्चात जास्त ग्राहक मिळवण्याचा हा एक डिजिटल मार्ग आहे.

Basic to advance meta ads course... फ्री कोर्स फॉलो करा ✅ adswithvaibzz ला जेणेकरून कोणताही चाप्टर मिस होणार नाही..व्यवस...
20/07/2026

Basic to advance meta ads course... फ्री कोर्स

फॉलो करा ✅ adswithvaibzz ला जेणेकरून कोणताही चाप्टर मिस होणार नाही..

व्यवसाय वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असा कोर्स..⚡🆓

हा कोर्स कोणासाठी उपयुक्त असेल:-हा कोर्स उद्योजक तसेच छोटे मोठे व्यवसायक शिक्षक असे सर्वच उद्योग ज्यांना त्यांचा व्यवसाय ग्राहकापर्यंत डिजिटल माध्यमाच्या मदतीने पोचवायचा आहे....

या कोर्समध्ये मेटा एड्स विषयी सर्व गोष्टी एकदम डिटेल मध्ये आणि आपल्या मराठी भाषेमध्ये कव्हर केल्या जातील...

रोज एक टॉपिक अशी या कोर्सची रचना असणार आहे.. आणि हा कोर्स एकदम मोफत असणार आहे तेही आपल्या मराठी भाषेत...

Meta ads,free course ,marathi business ,marathi businessman,meta ads ,google ads , instagram, facebook, whatsapp

19/07/2026

मराठी माणसासाठी 100 दिवसांची FREE Meta Ads Masterclass!या सिरीजमध्ये आपण शिकणार आहोत:✅ Meta Ads✅ Facebook & Instagram Ad...
08/07/2026

मराठी माणसासाठी 100 दिवसांची FREE Meta Ads Masterclass!
या सिरीजमध्ये आपण शिकणार आहोत:

✅ Meta Ads
✅ Facebook & Instagram Ads
✅ Business Manager
✅ AI + ChatGPT
✅ Lead Generation
✅ Sales & Conversions
✅ Creative Strategy
✅ Real Practical Examples
🎯 जर तुम्ही Business Owner, Shop Owner, Freelancer किंवा Student असाल, तर ही सिरीज तुमच्यासाठी आहे.
📌 Follow करा आणि रोज नवीन व्हिडिओ पाहा.

03/06/2026

Meta add course basic to advance...

एड्स लावण्यापासून ते रिझल्ट भेटीपर्यंत...

Learn meta ads with best strategy

Metaads,Marathi business, Marathi marketing, ads , adsforleds

Address

Pune
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when ADS WITH vaibzz posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share