Agrowon

Agrowon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Agrowon, Media/News Company, Office No 7 & 8, 4th floor, Akshay complex, Pushpak park, ITI Road, Aundh, Pune –, Pune.
(605)

AGROWON is a trusted brand name in Agriculture, established on 20th April 2005 an Agri Publication by Sakal Media Group, the world first ever daily on agriculture, a 16 page tabloid with 8 editions! शेतकऱ्यांचं मुखपत्र म्हणून ॲग्रोवननं आपला दबदबा निर्माण केलाय. ॲग्रोवनच्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शेतीमालाच्या किंमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे ‘प्राईस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स' यांच्या लेटेस्ट अपड

ेट्स मिळतात. शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा इथं असतो. फक्त बातम्या, घडामोडी नव्हे तर सखोल विश्लेषणावर इथं भर असतो. मार्केट इन्टेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेतीसल्ला एका क्लिकवर उपलब्ध.

जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने जिल्ह्यातील ५२ हजार हेक्टरवर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल ...
19/09/2025

जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने जिल्ह्यातील ५२ हजार हेक्टरवर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल आहे.

Amaravati News : जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाईची आस आहे. कृषी व महसू....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत ‘सेवा प...
19/09/2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत ‘सेवा पंधरवडा’ राबवला जात आहे. त्यात येत्या आठवड्यात जिल्ह्यातील गावागावांतील पाणंद रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मोहीम सुरू झाली आहे. सांगलीतील सुमारे 700 पाणंद रस्ते या अभियानामुळे मोकळा श्वास घेणार आहेत.



Farm roads, Rural connectivity, Seva Fortnight campaign, Infrastructure development, Government initiative, Agricultural access

यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने मॉन्सूनपूर्व पेरणीची परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागांत पेरण्या मे...
19/09/2025

यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने मॉन्सूनपूर्व पेरणीची परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागांत पेरण्या मे महिन्यातच झाल्या.

Amaravati News : पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाकडून व शेतीतज्ज्ञांकडून फवारण...

सूर्या प्रकल्पातील धामणी धरण परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ, शेतकरी व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावर...
19/09/2025

सूर्या प्रकल्पातील धामणी धरण परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ, शेतकरी व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Palghar News : सूर्या प्रकल्पातील धामणी धरण परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ, शेतकरी व पर्यटकांमध्....

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे; मात्र शेतकरी अल्पभूधारक असल्याने भरपाईच्या दरात वाढ करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.      ...
19/09/2025

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे; मात्र शेतकरी अल्पभूधारक असल्याने भरपाईच्या दरात वाढ करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

Raigad News : २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यासह कोकणातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्र....

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.
19/09/2025

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यासाठी या योजनेच्या सर्व ला.....

मागील विधानसभा निवडणुकीत मेळघाट मतदार संघातून प्रहारच्या उमेदवारीवर उभे असलेले राजकुमार पटेल हे काँग्रेसमध्ये प्रवेश घेण...
19/09/2025

मागील विधानसभा निवडणुकीत मेळघाट मतदार संघातून प्रहारच्या उमेदवारीवर उभे असलेले राजकुमार पटेल हे काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती.

Amaravati News : स्थानिक काँग्रेस भवन येथे आयोजित एका मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत मेळघाटच....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत ‘सेवा प...
19/09/2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत ‘सेवा पंधरवडा’ राबवला जात आहे.

Sangli News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभिया....

19/09/2025

Soybean Rate: सोयाबीन, मका, तुरीचे भाव दबावातच; खरेदी सुरु करण्याची मागणी

देशात सध्या खरिपातील महत्वाच्या पिकांचे भाव दबावातच आहेत. सोयाबीन, मका, तूर, मूग आणि उडीदाचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पुढील महिन्यात आवकेचा दबाव वाढेल. त्यामुळे सरकारने तातडीने हमीभावाने खरेदी सुरु करण्याची मागणी केली जात आहे.

The prices of important Kharif crops in the country are currently under pressure. The prices of soybean, maize, tur, moong and urad are lower than the minimum support price. Due to this, farmers are in trouble. The pressure on arrival will increase next month. Therefore, there is a demand for the government to immediately start purchasing at minimum support price.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या फोटोला काय कॅप्शन द्याल?           (narendra modi, latest update, marathi news, photo cap...
19/09/2025

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या फोटोला काय कॅप्शन द्याल?



(narendra modi, latest update, marathi news, photo caption, plant)

कोकणामध्ये अपुऱ्या साठवणूक सुविधा असल्यामुळे ५००, १००० व ५००० टन क्षमतेचे गोदाम प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली अस...
19/09/2025

कोकणामध्ये अपुऱ्या साठवणूक सुविधा असल्यामुळे ५००, १००० व ५००० टन क्षमतेचे गोदाम प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली असून या माध्यमातून १.२५ लाख टन क्षमतेचे गोदाम उभारण्यात येणार आहे.

Pune News : राज्यातील तसेच कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळण्यासाठी कोकणामध्ये काजू...

देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र स...
19/09/2025

देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने पीएम विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे.

Government Scheme: देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळावी आणि त्यांना आर्थिक मदत व्हाव....

Address

Office No 7 & 8, 4th Floor, Akshay Complex, Pushpak Park, ITI Road, Aundh, Pune –
Pune
411007

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agrowon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Agrowon:

Share