Sahyadri Gaurav Puraskar - सह्याद्री गौरव पुरस्कार

  • Home
  • India
  • Pune
  • Sahyadri Gaurav Puraskar - सह्याद्री गौरव पुरस्कार

Sahyadri Gaurav Puraskar - सह्याद्री गौरव पुरस्कार पुरस्कार प्रेरणा देतात... प्रेरणेने राष्ट्र घडते...

 #दि. 10, 11व 12 एप्रिल रोजी पुणे येथील उपचार केंद्रावर  फक्त पंधरा मिनिटांत तात्काळ आराम देणारे  पेन मॅनेजमेंट शिबिर ✅ ...
05/04/2025

#दि. 10, 11व 12 एप्रिल रोजी पुणे येथील उपचार केंद्रावर
फक्त पंधरा मिनिटांत तात्काळ आराम देणारे पेन मॅनेजमेंट शिबिर

✅ शिबीर मधे 15 मिनिट चा उपचार मोफत
✅ पुढील सेटिंग साठी सवलती मधे पॅकेज
✅ अगदीच गरज असेल तर आयुर्वेदिक औषधांचा वापर केला जातो.
✅ आत्तापर्यंत हजारो रुग्ण व्याधी मुक्त झाले आहेत.
🪷 नाव नोंदणी आवश्यक
♻️ आधार आयुर्वेद.
वारीस हाईट, हॉटेल एलोरा पॅलेस समोर
बालाजी नगर धनकवडी पुणे
☎️ 9225605050
9225607070.

 *  *त्वचा व केस रोग* *निदान व उपचार*   *सकाळी 10 ते सायंकाळी 6 *शिबीरात  खालील आजारांवर *मार्गदर्शन व उपचार* 1) चेहर्‍य...
08/11/2024

*

*त्वचा व केस रोग* *निदान व उपचार*

*सकाळी 10 ते सायंकाळी 6 *

शिबीरात खालील आजारांवर *मार्गदर्शन व उपचार*
1) चेहर्‍यावर सुरकुत्या 2) कोंडा 3) केस गळणे
4) वांग 5) त्वचा काळी पडणे 6) चामखीळ ,मस, वार्ट काढणे
7) पिंपल ट्रीटमेंट 8) टक्कल पडणे 9) चेहऱ्यावरील खड्डे
10) उवा होणे 11) गोंधन काढणे12) टॅटू काढणे
13) स्टेचमार्क काढणे 14) तेलकट त्वचा 15) चाई पडणे
16) काळे ङाग 17) काळे ओठ 18) जन्मखूण 19) डार्क सर्कल 20) टॅनिंग 21) डबल चिन

*पत्ता*

*आधार स्किन व हेअर क्लिनिक
🔸बालाजीनगर : वारीस हाईट, हॉटेल एलोरा पॅलेस समोर*
*बालाजी नगर धनकवडी पुणे**
🔸बाणेर : माऊली मंगल कार्यालय जवळ, बाणेर औंध रोड
बाणेर पुणे
🔸 वाकड : प्रेष्टीने मॉल, 4 था मजला, शंकर कलाट मार्ग, वाकड

*रजिस्ट्रेशन* व्हट्सअप द्वारे
☎️ 09827308308
09225607070

Aadhar Skin and Hair clinic now at
24/08/2024

Aadhar Skin and Hair clinic now at

*डोळे येणे*(सध्या डोळ्यांची साथ सुरू झाली आहे)*उपाय  -----*१) डोळे कोमट पाण्याने वारंवार  स्वच्छ धुवा.२) गाईचे कच्चे दुध...
16/08/2023

*डोळे येणे*

(सध्या डोळ्यांची साथ सुरू झाली आहे)

*उपाय -----*

१) डोळे कोमट पाण्याने वारंवार स्वच्छ धुवा.
२) गाईचे कच्चे दुध डोळ्यात टाका.
३) डोळे, नाक, बेंबीत गाईचे तुप लावा.
४) कापूर जवळ बाळगा. वास घ्या. संसर्ग कमी होतो.
५) गुलाब पाणी टाका.
६) हळदीच्या पाण्यात कपडा भिजवून डोळे बंद करून फिरवा.
७) "A" Vitamins भरपूर असलेले पदार्थ खा.
८) दिवसातून सकाळसंध्याकाळ ५ / १० मिनटे हातापायांचे तळवे घासा / प्रेस करा.
९) श्वास रोखून सावकाश डोळ्यांचे रिकाम्या पोटी व्यायाम करा.
१०) काळा गाँगल वापरा.
११) लहान बालकांवर उपचार काळजीपूर्वक करा.
 *आरोग्य संदेश*
डोळे येण्यापूर्वी उपाय करा सुरू,
उगाच त्रासाने हाल नका करू.
*----------------------*

*'👉डोळा येणे' म्हणजे काय?*
सध्या अनेक भागांमध्ये डोळ्यांच्या साथीने डोके वर काढले आहे. त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे सर्व वयोगटातील व्यक्ती प्रामुख्याने मुले या आजाराने त्रस्त आहेत. डोळे येणे म्हणजे नक्की काय? तो कशामुळे होतो? त्याची लक्षणे कोणती? त्यासाठी कोणती उपाययोजना करता येते? या सर्व प्रश्नांचा आढावा आज आपण करून घेऊया आणि आजारासंबंधी सगळे सगज होऊया.

Q. डोळे येणे म्हणजे काय?
डोळी येणे हा एक डोळ्यांचा संसर्गजन्य आजार आहे. यामध्ये डोळ्यातून चिकट स्त्राव घेऊन डोळे लाल होतात.

Q. शास्त्रीय भाषेमध्ये या आजाराला काय म्हणतात?

या आजाराला conjunctivitis / red eyes / sore eyes असे म्हणतात. हा आजार सामान्यतः बॅक्टेरियल किंवा व्हायरल असतो पण सध्या साथीच्या स्वरूपातील हा आजार व्हायरल स्वरूपाचा आहे जो Adenovirus या विषाणूमुळे होतो.

Q. या आजाराची लक्षणे कोणती?

सर्वप्रथम डोळा लाल होऊन डोळ्यातून चिकट स्वरूपाचे पाणी येते. त्यानंतर पापण्यांना सूज येऊन पापण्या विशेषतः सकाळी एकमेकांना चिकटतात. एकूणच डोळ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. स्त्राव जास्त असल्यास क्वचित प्रसंगी भुरकट दिसू शकते.

Q. या आजाराची इतर लक्षणे कोणती?

या विषाणूमुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, क्वचित प्रसंगी ताप येऊ शकतो.

Q. हा आजार कशामुळे पसरतो?

हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे पटापट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. डोळे आलेल्या व्यक्तीने स्वतःच्या डोळ्यांना स्पर्श करून तसेच त्या हाताने दुसऱ्या वस्तूंना स्पर्श केला असता आणि दुसऱ्या व्यक्तीने त्या वस्तूला स्पर्श करून तसाच हात डोळ्यांना लावल्यास हा आजार त्या दुसऱ्या व्यक्तीस होतो. उदाहरणार्थ डोळे आलेल्या व्यक्तीचा रुमाल, पेन, टॉवेल, चमचा, गॉगल्स इत्यादी वस्तू वापरल्यास हा आजार बळवतो.

Q. डोळा आलेल्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?

१. डोळा आल्याची लक्षात आल्यास सर्वप्रथम शक्य झाल्यास स्वतःला आयसोलेट करावे.
२. डोळ्यांना स्पर्श करू नये डोळे चोळू नयेत.
३. डोळे पुसण्यासाठी टिशू पेपरचा वापर करावा.
४. वैद्यकीय सल्ल्यानेच उपचार सुरू करावेत स्वतःच्या मर्जीने मेडिकलमधील ड्रॉप सुरू करू नयेत.
५. हलका ताजा आहार घ्यावा.
६. वारंवार हात धुवत राहणे.
७. आपल्या वस्तू दुसऱ्यांना देऊ नका.
८. लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असल्याने डोळे आलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये.
९. वाटीत गरम पाणी घेऊन त्यात कापसाचा बोळा भिजवून त्याने डोळ्यांच्या पापण्यांना बाहेरून हलकासा शेक द्यावा.
१०. प्रखर प्रकाशापासून संरक्षण होण्यासाठी काळा गॉगल वापरावा.

Q. डोळा येऊ नये म्हणून निरोगी व्यक्तीने कोणती काळजी घ्यावी?

डोळ्यांना उगीचच हात लावू नये किंवा डोळे चोळू नये. आजारी माणसाच्या संपर्कात आल्यास ठराविक अंतराने हात धुवावेत किंवा सॅनिटायझरचा यथायोग्य वापर करावा. बाधित व्यक्तीच्या वस्तू वापरू नये.

Q. हा आजार कितपत गंभीर आहे?

हा आजार बिलकुल गंभीर नाही. परंतु योग्य काळजी न घेतल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास तसेच औषध उपचार न घेतल्यास या आजाराचे उपद्रव निर्माण होतात व हा आजार गंभीर स्वरूपात निर्माण होतो. यथायोग्य उपचार घेतल्यास हा आजार साधारणतः तीन ते सात दिवसांमध्ये पूर्ण बरा होतो.
▶️ आधार आयुर्वेद.
☎️ 9225605050

*राज्यस्तरीय सह्याद्री गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२३*📜🎖️🏆🎗️🏵️*सस्नेह नमस्कार...**राज्यस्तरीय सह्याद्री गौरव पुरस्कार वि...
09/08/2023

*राज्यस्तरीय सह्याद्री गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२३*
📜🎖️🏆🎗️🏵️

*सस्नेह नमस्कार...*
*राज्यस्तरीय सह्याद्री गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२३*
📜🎖️🏆🎗️

या उपक्रमात आपले हार्दिक स्वागत....

या भव्य राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याची *प्रक्रिया सुरु* केलेली आहे.

*प्रस्तावासाठी कार्यपरिचय फाईल पीडीएफ स्वरूपात व्हाट्सअप.......... यावर पाठवावी *

*पुरस्कार प्रेरणा देतात; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते!* या ब्रीदवाक्यावर सातत्याने कार्यरत ....
*एक शानदार....*
*दिमाखदार .......*
*आणि अविस्मरणीय पुरस्कार सोहळा !!!*

*गुणवंतांनो, प्रेरणेच्या चैतन्यदायी प्रवाहात सहभागी व्हा !!!*

राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आशा विविध क्षेत्रांतील लौकिकप्राप्त व्यक्तिमत्वाचा या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण महासोहळ्यातील नामांकनाची ही माहिती आपणांस पाठविण्यात आली आहे.

पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, मानपत्र, मानकरी असून नामवंत पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

09/08/2023
*राज्यस्तरीय सह्याद्री गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२३*📜🎖️🏆🎗️🏵️*सस्नेह नमस्कार...**राज्यस्तरीय सह्याद्री गौरव पुरस्कार वि...
08/08/2023

*राज्यस्तरीय सह्याद्री गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२३*
📜🎖️🏆🎗️🏵️

*सस्नेह नमस्कार...*
*राज्यस्तरीय सह्याद्री गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२३*
📜🎖️🏆🎗️

या उपक्रमात आपले हार्दिक स्वागत....

या भव्य राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याची *प्रक्रिया सुरु* केलेली आहे.

*प्रस्तावासाठी कार्यपरिचय फाईल पीडीएफ स्वरूपात व्हाट्सअप 7373286060 यावर पाठवावी *

*पुरस्कार प्रेरणा देतात; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते!* या ब्रीदवाक्यावर सातत्याने कार्यरत ....
*एक शानदार....*
*दिमाखदार .......*
*आणि अविस्मरणीय पुरस्कार सोहळा !!!*

*गुणवंतांनो, प्रेरणेच्या चैतन्यदायी प्रवाहात सहभागी व्हा !!!*

राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आशा विविध क्षेत्रांतील लौकिकप्राप्त व्यक्तिमत्वाचा या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण महासोहळ्यातील नामांकनाची ही माहिती आपणांस पाठविण्यात आली आहे.

पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, मानपत्र, मानकरी असून नामवंत पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

Address

Flat No 114, Survey No 30/1/1/5 Waris Heights, Infront Of Hotel Ellora Palace Balaji Nagar Dhankwadi
Pune
411043

Telephone

+917373286060

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahyadri Gaurav Puraskar - सह्याद्री गौरव पुरस्कार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sahyadri Gaurav Puraskar - सह्याद्री गौरव पुरस्कार:

Share

Category