Nima Parmar_Tiny Tots

Nima Parmar_Tiny Tots Kindergarten Teacher

गणेश जी के चार हाथों में अलग-अलग अस्त्र होते हैं। उनके एक हाथ में मोदक होता है, जो मिठास और संतुष्टि का प्रतीक है। दूसरे...
26/08/2025

गणेश जी के चार हाथों में अलग-अलग अस्त्र होते हैं। उनके एक हाथ में मोदक होता है, जो मिठास और संतुष्टि का प्रतीक है। दूसरे हाथ में अंकुश होता है, जो नियंत्रण और मार्गदर्शन का प्रतीक है। तीसरे हाथ में पाश होता है, जो बाधाओं को दूर करने और लक्ष्य पर ध्यान केंद्रित करने का प्रतीक है। और चौथे हाथ में आशीर्वाद होता है, जो कृपा और सुरक्षा का प्रतीक है।

17/07/2025

"रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय,
टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय।"
इस दोहे में रहीम जी ने प्रेम के रिश्ते को धागे के समान बताया है। उनके अनुसार, प्रेम के रिश्ते को कभी नहीं तोड़ना चाहिए, क्योंकि एक बार टूटने के बाद यह फिर कभी नहीं जुड़ता और यदि जुड़ भी जाए तो उसमें गाँठ पड़ जाती है।

27/02/2025

60 seconds · Clipped by 30 DAYS COOKING · Original video "व्हिटॅमिन डी किंवा B12 ची कमतरता कशी ओळखायची?" by Smita Shewale

06/02/2025

Sweet Song ForTyni Tots
आंख हमारी प्यारी प्यारी।
हमें दिखाई दुनिया सारी
आंखों की जो। putali काली।
गोल गोल और
न्यारी न्यारी न्यारी।
आंख हमारी प्यारी प्यारी।

01/12/2023

एक दिवस एक डोम कावळा उदास होऊन झाडावर रडत होता .
त्याच झाडाखाली एक साधू बसला होता, त्याचे रडणे ऐकून साधने विचारले काय बाबा का रडतोस .कावळा म्हणाला मी खूप दुःखी. आहे, माझ्या आयुष्यात सुख नाही. तू असे का म्हणतोस असे साधू म्हणाला, कावळा म्हणाला मला ना कोणीच प्रेम करत नाही मला सगळे शुक शुक करत हाकलत असतात. मला कोणीच आपण होऊन खायला देत नाही की बोलवतही नाही की कोणी माझं कौतुक हे करत नाही सर्व ओरडत असतात म्हणून मी दुःखी आहे, साधू म्हणतो तुला कोण वाटतं सुखी आहे तुला कोणा सारखे व्हायचे? तुला काय झालेले आवडले असते ?कावळा म्हणतो तो बगळा किती सुखी आहेत त्यांना किती छान पांढरा रंग दिला आहे सगळे त्यांना बघतात साधू म्हणतो तुला त्यांच्यासारखे व्हायचे आहे कावळा म्हणतो हो मला करू शकतो का? हो करेल की पण साधू म्हणतो ठीक आहे मी तुला हंस बनवेल पण त्याआधी त्या हंसला तू भेटून ये जो तुला आवडतो.
कावळा खुशीने उडत उडत गेला कारण तो आता हंस बनणार होता कावळा हंस जवळ पोहोचतो आणि म्हणतो तू किती लकी आहेस तू किती सुखी असशील ना? मी आणि लकी आणि खुश? नाही रे बाबा सगळ्यात दुःखी आणि नक्की मीच आहे. का रे बाबा तुला किती सुंदर पांढरा रंग दिला आहे< तेच तर मला आवडत नाही त्यासमोरच्या काका कुवा पोपटाला बघ किती छान रंगीबेरंगी पंख आहेत आणि मला बिलकुल आवडत नाही असा पांढरा रंग मला. सुखी आहे काव्याला वाटतं तो सुखी आहे बघा नाही
तो आता काका कुवा पोपटाकडे जातो पोपटाला म्हणतो अरे वा पोपटा तुझे किती सुंदर सुंदर पंख किती लकी आहेस रे तू. खरा जगातला सुखी प्राणी किती लकी आहे तूच आहेस लगेच पोपटाला राग येतो आणि ओरडतो ओरडतो तुला मी सुखी दिसतो अरे माझ्यापेक्षा तो मोर बघ किती सुखी आहे त्याला किती सुंदर मोठे मोठे पंख आहे छान नाचता येतं/ का तुला काय झालं रे? कावळा म्हणतो प*** म्हणतो अरे बाबा या रंगीबेरंगी पिसामुळेच मला सगळेजण पकडतात आणि पिंजऱ्यात बंद करतात त्यांना मी आवडतो पण त्यामुळे माझे आजादी जाते माझ्या डोक्यावर टांगती तलवार असते सतत भीती असते कोणी मला पकडणार तर नाही?. सापळ्यात घेऊन जाणार तर नाही ?त्याच्यापेक्षा मी मोर असतो तो किती छान झाला असतो तो सगळ्यात सुखी प्राणी वाटतो मला.
कावळा आता विचार करतो तो आता मोराकडे जातो आणि मोराला म्हणतो पण मोराचं कुठेलक्ष असते. मोराच्या इथे खूप गर्दीच असते बघणाऱ्यांची. सगळे खूप खुश होऊन बघत असतात मोर इकडून तिकडे नाचत असतो जात असतो कावळ्याला पण खूप आवडतं खरंच की मोरचसगळ्यात सुखी प्राणी आहे खूप लकी आहे. थोड्यावेळाने सर्व लोक निघून जातात आणि कावळा नंतर मोराजवळ पोहोचतो. अरे मोरोबा किती छान रे तुझे पंख किती नशीबवान तू तुला छान छान पंख दिले उंच उंच पाय दिले छान पैकी तुरा दिला छान किती गोंडस दिसतोस. सगळ्या जगात खुश प्राणी तूच आहे तू मलालकी म्हणतो? अरे माझ्यापेक्षा तू लकी आहेस रे कावळ्या बाबा तुझ्या पेक्षा मी कसा लकी आणि कसा सुखी? अरे तू माझे आयुष्य पहात नाहीस मला तर इथे बंद करून ठेवला आहे प्राणी संग्रहालय जो तो माझ्या मागे मागे पडतो मी दिसला की आणि तेच नव्हे अरे जेव्हाही मला पंख पसरवायचा मी विचार करतो हे माणस माझ्याकडे खुशीने बघते आणि मला ओरबाडून काढते माझे पंख तोडून टाकते मला बिलकुल नाही आवडत. त्यांना वाटतं मला दुखतच नाही पण मी सगळ्यात दुखी म्हणून मी माणसापासून .पण काय करणार ते आयुष्य . कावळ्या तुझ्या सारखा सुखी प्राणी कोणीच नाही जगात.? काय मी कसा सुखी रे?
कसा म्हणजे तू किती नशीबवान आहेस तुला पाहिजे तिथे उडता येत पाहिजे तितकी तुला कोणी पकडू शकत नाही आणि पकडण्याचा प्रयत्न पण नाही करत.? तुला पाहिजे ते खायला मिळतं किती लोक टाकतात बाहेर तू सगळं खाऊ शकतो बघ आम्ही खाऊ शकतो का आम्हाला तर सतत भीती आम्ही तर माणसापर्यंत पोहोचत पण नाही आणि तू तर सतत माणसांमध्ये वागत असतो छान छान खात असतो वेगवेगळ्या गोष्टी खात असतो कधी पिझ्झा कधी मॅगी कधी मिठाई कधी पुरी कधी हलवा अरे जे लोक टाकते ते तुला मिळत असतं मला तरी वाटतं तूच खरा सुखी आहे.आता कावळा विचारात पडला आणि विचार करू लागला हे काय झाल मला तर मीच दुखीवर वाटत होतो पण या जगात तर सगळेच दुखी आहेत. मग खरा सुखी कोण आहे?
जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तू ची शोधून पाहे
आहे खरे देवाने जे आपल्याला बनवलं असतं त्याच्यात आपण कधी सुखी नसतो देवाने जे दिलेलं असतं त्याच्यावर आपण कधीच खुश नसतो आपण नेहमी दूरचे किंवा दुसरे नेहमी सुखात आहे हाच विचार करतो आणि आपलं अर्ध्यापेक्षा जास्तआयुष्य त्याच्यातच वाया घालवतो

त्यापेक्षा जे आहे त्याच्यात खुश रहा, आनंदी रहा आनंदी राहा आनंदी राहा सुखी राहा आणि हे जन्म आणि मरणाच्या मधलं अंतर ज्याचे नाव जीवनआहे ते जीवन आनंदाने इमानदारीने दुसऱ्यांची सेवा करून प्रेम करून म्हणजेच प्रेमाने आणि खुशीने घालवा .सुख द्या सुख घ्या.. आनंद द्या आनंद घ्या. प्रेम द्या प्रेम मिळवा .निर्मल जीवन जगा हेच खरे आपल्या परममित्र परमात्म्याने दिलेले खरे आयुष्य आहे त्याचा मान राखा आपल्या परम पिता माता यांना त्यांचे हे आपण गुणी बालक असल्याचा गर्व वाटू द्या.

13/09/2023

All Things Are Difficult

Before They Are Easy

Immunity Booster    Dragon  Fruit
25/08/2023

Immunity Booster
Dragon Fruit

Explore 7 compelling reasons to include dragon fruit in your diet. From boosting immunity to promoting skin health, discover the extraordinary benefits of this exotic and nutritious fruit. Dragon fruit, also known as pithaya, is a visually stunning tropical fruit that offers an array of health benef...

17/08/2023

Address

704 B VENKATESHFLORA/NEAR HADAPSAR RAILWAY STATION MUNDHAVA
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nima Parmar_Tiny Tots posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nima Parmar_Tiny Tots:

Share