Wagholi Times

Wagholi Times WAGHOLI'S SOCIAL MEDIA NEWS GROUP

14/09/2026

अभिजीत दिलीप सातव
सातव पार्क, आव्हाळवाडी रोड, वाघोली

वाघोली टाईम्स गणपती सजावट, देखावा

बाप्पांचा जयघोष व वाजत गाजत वाघोली परिसरात गणरायाचे उत्साहात स्वागत.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २२ सराईत गुन्हेगार तडीप...
14/09/2026

बाप्पांचा जयघोष व वाजत गाजत वाघोली परिसरात गणरायाचे उत्साहात स्वागत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २२ सराईत गुन्हेगार तडीपार; २५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई ; गणेशोत्सवातील गर्दी पासून दूर राहण्याचे आदेश.
बातमी वाघोली टाईम्स

14/09/2026

वाघोलीतील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक तयारीची वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितली महत्वपूर्ण माहिती.

वाघोलीच्या बाजारतळ मैदानात गणेश मुर्ती, सजावट साहित्य घेण्यासाठी नागरिकांची गर्दी.वाघोलीत ट्रेलर चालकाला धमकावून जबरदस्त...
13/09/2026

वाघोलीच्या बाजारतळ मैदानात गणेश मुर्ती, सजावट साहित्य घेण्यासाठी नागरिकांची गर्दी.
वाघोलीत ट्रेलर चालकाला धमकावून जबरदस्तीने घेतले पैसे ; एकावर गुन्हा दाखल.
तलवार बाळगल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल ; लोणीकंद पोलिसांची कारवाई.
बातमी वाघोली टाईम्स

नियम तोडाल तर थेट गुन्हा ; वाघोली पोलिसांचा गणेश मंडळांना कडक इशारा.गणपती विसर्जन घाटासह वाघोलीतील सी अँड डी व्यवस्थापन ...
12/09/2026

नियम तोडाल तर थेट गुन्हा ; वाघोली पोलिसांचा गणेश मंडळांना कडक इशारा.
गणपती विसर्जन घाटासह वाघोलीतील सी अँड डी व्यवस्थापन प्रकल्पाची उपायुक्तांनी केली पाहणी.
बातमी वाघोली टाईम्स

11/09/2026

लोणीकंद पाटील वस्ती येथे गुरुवारी (दि.१०) रात्री ११.५० च्या सुमारास बिबट्याचे दर्शन ; पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून वन विभागाकडे करण्यात आली आहे.

वाघोलीच्या सुपुत्राची भारतीय सैन्यात गरुडभरारी ; कार्तिकेय द्विवेदी ‘ऑर्डनन्स कॉर्प्स’मध्ये लेफ्टनंट पदी नियुक्त.गणेशोत्...
11/09/2026

वाघोलीच्या सुपुत्राची भारतीय सैन्यात गरुडभरारी ; कार्तिकेय द्विवेदी ‘ऑर्डनन्स कॉर्प्स’मध्ये लेफ्टनंट पदी नियुक्त.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघोली, लोणीकंद, लोहगाव, विमानतळ आणि चंदननगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील २२ जणांवर तडीपारीची कारवाई.
बातमी वाघोली टाईम्स

वाघोली येथील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने गणेश मंडळांची बैठक संपन्न.सुरक्षा रक्षकावर हल्ला ; दोन तरुणांवर वा...
10/09/2026

वाघोली येथील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने गणेश मंडळांची बैठक संपन्न.
सुरक्षा रक्षकावर हल्ला ; दोन तरुणांवर वाघोली पोलिसात गुन्हा.
मोक्का गुन्ह्यातील मारणे टोळीचा सदस्य तब्बल दीड वर्षानंतर वाडेबोल्हाई येथून जेरबंद.
बातमी वाघोली टाईम्स

10/09/2026

वाघोलीतील महत्त्वाचे रस्ते, वाहतूक कोंडी, पर्यायी आर पी रोड रस्त्यांच्या निर्मितीसाठी नगरसेवक रामदास दाभाडे यांनी महापालिका सभेत उपस्थित केलेले मुद्दे



Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.

10/09/2026

वाघोलीतील वाहतूक कोंडी, पर्यायी आर पी रोड च्या निर्मितीसाठी नगरसेवक अनिल सातव यांनी महापालिका सभेत उपस्थित केलेले मुद्दे



Copyright Disclaimer: This post includes copyrighted material used under Fair Dealing (Section 52, Copyright Act, 1957) for the purpose of news reporting, criticism, review and public awareness. All rights belong to the respective owners.

Address

Wagholi
Pune
412207

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wagholi Times posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Wagholi Times:

Shortcuts

Share