Rajendra Shivaji Ghule Patil

Rajendra Shivaji Ghule Patil घुले पाटील

थोर समाजसेवक, लोकशाहीर आण्णा भाऊ साठेयांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!!!!!!!!!
01/08/2024

थोर समाजसेवक, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!!!!!!!!!

17/07/2024
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. या निमित्त सर्वात आधी माझी सहचारिणी अर्चना हिचे मनापासून आभार मानावेसे वाटतात. सामाजिक जीवनात...
05/05/2024

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. या निमित्त सर्वात आधी माझी सहचारिणी अर्चना हिचे मनापासून आभार मानावेसे वाटतात. सामाजिक जीवनात सक्रीय असल्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे मला फारसे लक्ष देता आले नाही. पण हे सर्व एकहाती व्यवस्थितपणे निभावून नेते. लग्नानंतरचे सहजीवन हे एकमेकांना सोबत करण्याचे, एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे असते. माझ्या पाठिशी कायमच खंबीरपणे उभी राहिली. तिची साथ मला कायमच ऊर्जा देत आली आहे आणि देत राहणार आहे.
पुन्हा एकदा अर्चना तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!!!

आपणा सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!!!
25/03/2024

आपणा सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!!!

आपणा सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!!
25/03/2024

आपणा सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!!

Address

Sainikwadi, Vadgaovsheri
Pune
411014

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajendra Shivaji Ghule Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rajendra Shivaji Ghule Patil:

Share